पटोलेंच्या बोलण्यावरून आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून नाही ; शिवसेनेचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर इतर नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पटोलेंच्या स्वबळाच्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी पटोलेना महत्वाचा सल्लाही दिला होता. आज मात्र, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून पटोलेंवर निशाणा साधत टोला लगावला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात हंटले आहे … Read more

नाना पटोले यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले की …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारमधील इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करावी, असेही सल्ले त्यांना दिले जात आहेत. दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी खडे बोल सुनावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पटोले यांना महत्वाचा सल्ला … Read more

राणेंच्या मंत्रिपदामुळे शिवसेनेला फार मोठा फरक पडणार नाही ; दीपक केसरकरांची राणेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपनेते व मंत्री नारायण राणे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. सुरवातीला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणेंवर टीका केली. त्यांच्यानंतर आता राणेंचे कट्टर विरोधक माजी मंत्री व शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी टीका केली आहे. नारायण राणेंच्या कारकिर्दीला शिवसेनेपासून सुरुवात झाली आहे. त्यांच्या मंत्रीपदामुळे शिवसेनेला फार … Read more

मोफत शिवभोजन थाळीचा आज शेवटचा दिवस

औरंगाबाद : राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपासून शिवभोजन अंतर्गत मोफत जेवण वाटप केले जात आहे. शिवभोजन थाळीची मूळ किंमत 10 रुपये आहे पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावले होते आणि त्यामध्ये लोकांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात होती. आज मोफत शिवभोजन थाळीचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून शिवभोजन थाळीसाठी शुल्क आकारण्यात येणार आहेत. शिवभोजन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये गोरगरीब जनतेला … Read more

ठाकरे-चव्हाणांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं; आरक्षणासाठी 27 जून रोजी मुंबईत बाईक रॅली: मेटे

vinayak mete

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील विविध प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं यावेळी चव्हाण यांनी सांगितलं होतं. आता याच मुद्द्यावरून शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव … Read more

मालाड इमारत दुर्घटनेतील जखमींची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस, मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

malad incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील दोन दिवसांपासून मुंबई मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय.  या मुसळधार पावसामुळे मालाड येथील मालवणी भागातील चार मजली चाळीचा भाग कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू असून. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या घटनेतील जखमींची कांदिवली इथल्या … Read more

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र? ; शरद पवारांनी दिले संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संवाद साधला यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकार पाच वर्षे टिकेल यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण … Read more

ठाकरे सरकार आता पावसाची जबाबादारीही मोदींवर ढकलेल ; ‘या’ नेत्याचे टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज आता खरे ठरताना दिसत आहे. मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी सह, रायगड मध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत पाऊस दाखल झाल्याने मात्र मुंबईकरांची त्रेधातिरपीट सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून मुंबईची तुंबाई झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे … Read more

राज्यातील धार्मिकस्थळे सुरु होणार ? माहीम दर्गा व्यवस्थापनाकडून मुख्यमंत्र्यांना पत्र

cm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची घटती संख्या लक्षात घेता महविकासआघाडी सरकारने राज्यातील निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पॉझिटिव्हिटी ५ टक्के असलेल्या जिल्ह्यांमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसेच जवळपास बहुतेक सेवा पूर्ववत करण्यात … Read more

चर्चा तर होणारच ! PM मोदी आणि CM ठाकरे यांच्या भेटीवर काय आहे संजय राऊत यांची प्रतिक्रिया

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राज्यातील महत्त्वाच्या 12 विषयांवर तब्बल एक तास चर्चा केली. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वरून आता राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय. यावेळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील या भेटीवर प्रतिक्रीया दिली आहे. ‘ अशा वेळी चर्चा तर होणारच अशा … Read more