करोनामुळं कोल्हापूरात मनपाची उद्याने 31 मार्च पर्यंत बंद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महानगरपालिकेची सर्व उद्याने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आज (दि.16) महापालिका प्रशासनाने घेतला. सध्या भारतामध्ये आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून याबाबत आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची आयुक्त कार्यालये आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कोरोना व्हायरस या संसर्गजन्य आजार … Read more

करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत आता प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी करण्यासाठी 50 रुपये खर्च करावे लागणार आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने या किंमती वाढविल्या आहेत. पश्चिम रेल्वे विभागात एकूण ७५८ स्थानके आहेत त्यापैकी ४५० स्थानके ही प्रमुख आहेत. त्यातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती … Read more

लढा करोनाशी! भारताने जर्मनीला दिली तब्बल १० लाख टेस्टींग किटची ऑर्डर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्राणघातक करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सरकारने आता कंबर कसली आहे. सरकार लवकरच देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यास सुरुवात करणार आहे. याशिवाय मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांनाही लवकरच चाचणी सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी जर्मनीकडून १० लाख टेस्टींग किट मागवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सध्या … Read more

करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये लोकांची वर्दळ पाहता खबरदारी म्हणून इतर देवस्थानांप्रमाणेच शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने पुढील १५०० तासांसाठी भाविकांना मंदिर प्रवेश बंद केला आहे. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांच्या मंदिर प्रवेशावर बंदी घातल्याचे शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे. याचप्रमाणे … Read more

करोनाने घेतला महाराष्ट्रात पहिला बळी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात करोना व्हायरसने थैमान घातला असताना महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. दुबईहून परतलेल्या ६४ वर्षीय करोनाग्रस्त व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान आज उपचार घेत असलेल्या या करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेली व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर … Read more

Breaking | महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचा पहिला बळी मुंबईत, ६४ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्या मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला बळी मुंबईत

धक्कादायक! मागील २४ तासात इटलीत ३०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

रोम वृत्तसंस्था | जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात एकट्या इटलीत एकुण ३६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे इटली मध्ये खळबळ उडाली असून रविवारचा दिवस चिंता वाढवणारा ठरला आहे. इटली मध्ये एकट्या रविवारी एकुण ३५९० नवे कोरोना रुग्न सापडले आहेत. यामुळे आता इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या २४,४४७ वर पोहोचली … Read more

साताऱ्यात आढळला कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण

साताऱ्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात अबुधाबीवरून आलेला एक कोरोना संशयित रुग्ण रविवारी सायंकाळी दाखल झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २६ वर, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई | देशात कोरोना रुग्नांची सर्वाधिक सख्या महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण २६ कोरोना रुग्न असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे – १०, मुंबई – ५, नागपूर – ४, नवी मुंबई – १, ठाणे – १, कल्याण – १, अहमदनगर – १, यवतमाळ – २ अशी … Read more

पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

ओट्टावा | कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांच्या पत्नी सोफी ग्रेगोर – त्रुडो यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी वेगळी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. संसर्गजन्य आजारातून वाचण्यासाठी पंतप्रधानांनी वेगळी खबरदारी घेतली आहे. आता त्रुडोही घरातूनच देशाचा कारभार सांभाळणार असल्याचं निश्चित झालं आहे. Busy day ahead, working from home. Meetings with my cabinet, the country’s premiers, … Read more