LookBack2022 : Sport मध्ये मिळाले अनेक अविस्मरणीय क्षण

LookBack2022 sports (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे साल संपायला अवघे काही दिवस राहिले असून लवकरच आपण सर्वजण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. 2022 हे वर्ष क्रीडा जगतात भारतासाठी खूप चांगले गेले. क्रिकेट मध्ये यावर्षी थोडीफार प्रमाणात निराशा झाली मात्र यावर्षी राष्ट्रकुल खेळापासून थॉमस चषकापर्यंत सर्वत्र चमकदार कामगिरी करत देशाला अनेक अविस्मरणीय क्षण मिळाले. चला जाणून घेऊयात … Read more

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मासह ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला 22 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटीत अंगठ्याच्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळू शकणार नाही आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावेळी क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अंगठ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयकडून याची माहिती देण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय (Rohit Sharma) नवदीप सैनीसुद्धा दुसऱ्या … Read more

PAK vs ENG : इंग्लंडने कराचीत रचला इतिहास; पाकिस्तानवर प्रथमच ओढवली ‘हि’ नामुष्की

ENG Vs PAK

कराची : वृत्तसंस्था – इंग्लंडने पाकिस्तानचा तिसऱ्या कसोटीत (PAK vs ENG) 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयसह इंग्लंडने हि मालिका (PAK vs ENG) 3-0 अशी जिंकली. यासोबत बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड क्रिकेट संघाने इतिहास रचला. पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेत (PAK vs ENG) क्लीन स्वीप करणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तानने 2022 मध्ये … Read more

ICC भारताकडून एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेणार?

ICC

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. मात्र ICC आता भारताकडून वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेऊ शकते. आयीसीसीने बीसीसीआयला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून करात सूट मिळण्याबाबत चर्चा करण्यास सांगितलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार यजमान देशाने स्पर्धेच्या आय़ोजनासाठी सरकारकडून करात सूट मिळवून द्यावी. … Read more

केन विल्यमसनने कर्णधारपद सोडले; NZ क्रिकेटला धक्का

Kane Williamson

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्युझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे . न्युझीलंड क्रिकेटने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. मात्र, विल्यमसन वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये संघाचे नेतृत्व करत राहील आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा … Read more

बाप तसा बेटा!! अर्जुन तेंडुलकरचे रणजी पदार्पणात शतक

arjun tendulkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यानेही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच दमदार शतक ठोकलं आहे. सचिन तेंडुलकरनेही 34 वर्षांपूर्वी डिसेंबर 1988 मध्ये रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात गुजरातविरुद्ध शतक ठोकलं होतं. अर्जुन गोव्याच्या संघाकडून रणजी खेळत आहे. यावेळी आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने राजस्थानविरूद्ध 178 चेंडूत नाबाद … Read more

ईशान किशनची कमाल!! बांगलादेश विरुद्ध द्विशतकी खेळी

ishan kishan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलामीवीर ईशान किशनने धडाकेबाद द्विशतक झळकावले. वन डे मध्ये भारताकडून द्विशतकी खेळी करणारा किशन सचिन, सेहवाग आणि रोहित शर्मा नंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे. अवघ्यां १२६ चेंडूत डबल सेंचुरी लगावत किशनने ख्रिस गेलचाही रेकॉर्ड तोडला. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू न शकल्याने ईशान किशनला या … Read more

राहुल द्रविड टीम इंडियातील ‘या’ खेळाडूला देत आहेत पावर हिटिंगची विशेष ट्रेनिंग

Rahul Dravid

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने बांगलादेशने जिंकले आहेत तर तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळला जाणार आहे. हि मालिका बांगलादेशने अगोदरच जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आपली लाज वाचवण्यासाठी शेवटचा सामना जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळेच टीम इंडियाने शुक्रवारी जोरदार प्रॅक्टिस केली. … Read more

टीम इंडियासाठी ‘हा’ खेळाडू बनणार पुढचा विराट कोहली, दिनेश कार्तिकचे मोठे विधान

dinesh kartik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने आपल्या खेळीच्या जोरावर भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. मागच्या काही वर्षांपासून तो आपल्या फॉर्मसाठी संघर्ष करताना दिसत होता. मात्र तो नुकत्याच पार पडलेल्या आशिया कप आणि टी – 20 वर्ल्डकपमध्ये जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. यादरम्यान टीम इंडियाचा … Read more

भारत हारला, पण रोहित लढला; Hitman च्या लढाऊ वृत्तीने जिंकली मने

rohit sharma (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा ५ धावांनी निसटता पराभव झाला. बांगलादेशने दिलेल्या 272 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची मजल 266 धावांपर्यंतच पोचली. मात्र कर्णधार रोहित शर्माच्या लढाऊ वृत्तीने चाहत्यांचे मन जिंकले. दुखापतीमुळे बाहेर गेलेला रोहित भारताच्या विजयासाठी पुन्हा मैदानात उतरला आणि चौफेर फटकेबाजी सुद्धा केली पण अखेरच्या चेंडूवर भारताच्या … Read more