ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा; मातोश्री बाहेर बॅनरबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेना आणि शिंदे गटात कुरघोडी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मातोश्री बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस कडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर बॅनर लावले आहे.  ‘एक संघटना, एक विचार, एक मैदान… शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरा अखंड राहू … Read more

वातावरण तापणार !! शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचा ‘तो’ Video शेअर

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज केला होता. त्यानंतर शिवसेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंचा एकही आमदार फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा असं विधान केलेला व्हिडिओ शेअर केला होता. आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून ठाकरेंना प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंचाच … Read more

निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार; ठाकरेंकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून काल शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीजर रिलीज केला होता. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याचा दमदार टिझर शेअर केला आहे. या टिझर मध्ये उद्धव ठाकरे केंद्रस्थानी असून बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील दसरा मेळाव्याचे छायाचित्रही … Read more

एक पक्ष.. एक लव्य.. एक नाथ …; शिंदेंकडून दसरा मेळाव्याचा टिझर रिलीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्यावरून चर्चा सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी येथे होणार आहे. तत्पूर्वी आज एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याचा टिझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज … Read more

दसरा मेळाव्यावरून राज ठाकरेंनी शिंदेंना दिला होता महत्त्वाचा सल्ला, पण.. ; मनसेचा मोठा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळाली. अखेर मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंनाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. कोर्टाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला मात्र मोठा धक्का बसला. त्यानंतर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दसरा मेळव्याबाबत राजकारण करू नये, ते … Read more

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा?? कोर्टाने दिला मोठा निर्णय

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने परवानगी नाकारल्यांनंतर आता हा वाद कोर्टात गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. सर्व बाजूंच्या सुनावणी नंतर कोर्टाने शिंदे गटाची याचिका फेटाळली असून उद्धव ठाकरेंना परवानगी दिली आहे. मात्र काही अटीशर्तीचे पालन शिवसेनेला पाळावे लागेल. कोर्टाच्या या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. … Read more

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा?? मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गट दोघेही उत्सुक आहेत. शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न सुरु असून हे मैदान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कोणालाच परवानगी न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने … Read more

दसरा मेळाव्याच्या वादावर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचा सल्ला; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दसरा मेळाव्या वरून शिवसेना आणि शिंदे गटात मोठा सामना पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी दोन्ही गटाचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना म्हंटल की, मेळावे घेण्याचा सर्वांना अधिकार … Read more

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ठणकावले

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला ठणकावले आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदते बोलताना, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली. शिवसेनेनं २२ ऑगस्टला मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी … Read more

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; राज्यासहित देशाच्या राजकारणावर करणार भाष्य

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा असून कोरोना प्रादुर्भाव पाहता यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क वर न घेता षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्याचं ठरलं आहे. उद्याच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून ते देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर बोलतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो.आमची मुलुखमैदानी … Read more