शशिकांत शिंदेंच्या पराभवावर पवारांचे मोठं विधान; म्हणाले की…

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. स्वपक्षीय लोकांनीच शिंदे यांचा पराभव घडवून आणला अशी चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे यांच्या पराभवावर भाष्य केले. शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती अस … Read more

शरद पवार सातार्‍यात दाखल! शशिकांत शिंदेसोबत बंद कमराआड चर्चा सुरु

Shashikant Shinde with Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्यानंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. स्वपक्षीय लोकांनीच शिंदे यांचा पराभव घडवून आणला अशी चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच साताऱ्यात आले असून शशिकांत शिंदे यांच्या सोबत गुप्त बैठक घेतली आहे. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात … Read more

माझा पराभव हा ठरवून केलेला कार्यक्रम; शेवटच्या दिवसापर्यंत मला चर्चेत ठेवण्यात आलं – शिंदे

सातारा । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादीच्याच जिल्ह्यातील नेत्यांनी शिंदे यांच्याविरुद्ध षडयंत्र केल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशात माझा पराभव हा ठरवून केलेला कार्यक्रम आहे. शेवटच्या दिवसापर्यंत मला चर्चेत ठेवण्यात आलं अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. मी पवारसाहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडून भावनेच्या … Read more

शिवेंद्रराजे कोणत्या पक्षात आहेत हे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगावे- शशिकांत शिंदे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर निशाणा साधला. माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान आहे. शिवेंद्रराजे भोसले कोणत्या पक्षात आहेत हे पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मला एकदा सांगावं, म्हणजे पुढच्या … Read more

जिल्हा बँकेत काँग्रेस-शिवसेनेला न घेण्याचा परिणाम भविष्यातील राजकारणावर होईल; काँग्रेस नेत्याचा इशारा

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीचे निकाल हाती आले असून यामध्ये खटाव सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे हे विजयी झाले आहेत. घार्गे यांची या निवडणुकीतील प्रचाराची धुरा सांभाळणारे कॉंग्रेसचे नेते रनजितसिंह देशमुख यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले असून प्रभारकर घार्गे यांना खोट्या केसमध्ये अडकवून राजकरण करण्याचा प्रयत्न … Read more

माण सोसायटी गटातून शिवसेनेचे शेखर गोरे चिठ्ठीद्वारे विजयी; राष्ट्रवादीला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे हे विजयी झाले आहेत. शेखर गोरे आणि प्रतिस्पर्धी सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांच्यात काट्याची लढाई झाली. दोन्ही उमेदवाराना समान मते पडल्यानंतर अखेर चिट्टी द्वारे शेखर गोरे यांना विजयी करण्यात आले. दरम्यान, शेखर गोरे यांच्या विजयामुळे माण मतदार संघात … Read more

तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

Prabhakar Gharge

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीप्रणित सहकार पॅनेलची पहिली उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खटावमध्ये येऊन जाहीर केली होती. ‘मी जिल्हा लेव्हलचे काही पाहत नाही. मी फक्त राज्यातच पाहतो,’ असे सांगून अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून नंदकुमार मोरे यांच्या नावाची घोषणा केली होती. वास्तविक राष्ट्रवादीचा निर्णय माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि त्यांच्या गटाला रुचला नव्हता. … Read more

सातारा जिल्हा बँक निवडणूक : निकालाआधीच सहकारमंत्र्यांचा विजयी बॅनर; अतुल भोसलेंच्या फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा

Satara DCC Election Result

कराड : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कराड सोसायटी गटात काल रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि अॅड. उदयसिंह पाटील यांच्यात कराड सोसायटी गटातून काटे की टक्कर पहायला मिळाली. मतदानाच्या दिवशी भाजप नेते अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांना उघड पाठिंबा दिल्यामुळे उदयसिंह पाटील यांना तोटा सहन करावा … Read more

कोण मारणार बाजी : गृहराज्यमंत्र्यांच्या पाटण सोसायटी गटात 100 टक्के मतदान

पाटण/ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी पाटण सोसायटी मतदार संघातून 102 पैकी सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने सोसायटी मतदार संघात शंभर टक्के मतदान झाले. सोसायटी मतदारसंघाचे उमेदवार गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. अत्यंत चुरशीच्या वातावरणात दोन्ही बाजूंनी स्पर्धात्मक मतदान झाले. मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली असून … Read more

राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून थेट मतदान केंद्रावर

Prabhakar Gharge

खटाव : सोसायटी मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार माजी आमदार प्रभाकर घार्गे न्यायालयीन कोठडीतून पोलीस बंदोबस्तात वडूज येथील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठ वाजता हजर झाले. सहकार पॅनलच्या नंदकुमार मोरे यांच्या विरूध्द घार्गे यांची हाय व्होल्टेज लढत होत आहे. गेले महिनाभर आऊट ऑफ कव्हरेज असलेले मतदार मतदानाला येवू लागल्याने मतदान केंद्रावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. … Read more