राज साहेब, लवकर बरे व्हा, नाहीतर फडणवीस एकटे पडतील

deepali sayed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद सातत्याने भाजपवर टीका करत असतात. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. राज साहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला. माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद … Read more

अग्निपथला विरोध झाला तरी निवडणुकीपूर्वी संघाच्या हाफ चड्डीवीरांना…: दीपाली सय्यद यांचा मोदींवर निशाणा

Deepali Sayed Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने नुकतीच अग्निपथ योजनेची घोषणा केली. या योजनेवरून देशभरात तरुणांकडून आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. अग्निपथ योजनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी थेट ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. “2024 निवडणुकी अगोदर संघाच्या हाफ चड्डीवीरांना किमान कंत्राट बेसिसवर तरी कामाला लावणे गरजेचे आहे. अग्निपथला कितीही देशाच्या सुरक्षेच्या … Read more

स्वयंघोषित हिंदुजननायकांनी अयोध्येत दिसू नये हिच श्रीरामांची इच्छा?; दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

Deepali Sayed Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अयोध्येचा दौरा केला जाणारा होता. मात्र, तो स्थगित करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून अयोध्या नगरीचा दौरा केला जात आहेत. यावरून आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. “नकली हिंदुत्वाची शाल पांघरलेल्या स्वंयघोषित हिंदुजन … Read more

दीपाली सय्यद यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; भाजप नेत्यांची केली तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहेत. भाजप नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत राज्यातील भाजप नेत्यांची तक्रार केली आहे. तसेच मोदींनी गेल्या … Read more

फडणवीसांच्या मनातील सूर्याला आम्ही भीक घालत नाही : दिपाली सय्यद

Deepali Sayed Devdendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल टीका केली होती. त्यांच्या टीकेला आज सय्यद यांनी उत्तर दिले आहे. “फडणवीस साहेब तुमच्या मनातील सुर्या पेक्षा हा आमचा संयुक्त महाराष्ट्र खुप मोठा आहे. त्यात आग लावण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या मनातील सुर्याला सुद्धा आम्ही … Read more

आज महाराष्ट्राने घाबरलेला भोंगा पाहिला; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

Deepali Sayed Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील नामांतराच्या विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी एक पत्र लिहून देणार असून ते घराघरात पोहोचवण्याचे आवाहन मनसैनिकांना केले. यावरून शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला. “पत्रक घरोघरी दिल्यानंतर तुम्ही आदोंलन … Read more

अयोध्येत आदित्य ठाकरेंचा हात पकडून जावा, माफी मागावी लागणार नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

Deepali Sayed Raj Thackeray Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. मनसेचं राजकारण हे केवळ दोनच तालुक्यापुरते आहे. ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे आहे ते शिवसेनेला राजकारण काय शिकवणार?अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी जर भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत जावा. तुम्हाला … Read more

पुरणपोळी खाके वेगळा विदर्भ मांग्या, जिसको हलके मे लिया वो है रे टरबूज भोंग्या; दीपाली सय्यद यांची टीका

Deepali Sayed Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील सभेत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची वजन आणि वयावरून खिल्ली उडवली होती. त्याला फडणवीसांनी व अमृता फडणवीसांनीही उत्तर दिले होते. यावरून आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी फडणवीस दांपत्यावर निशाणा साधला आहे. ‘वजनदारने पुरणपोळी खाके हलकेसे वेगळा विदर्भ मांग्या, जिसको हलके मे … Read more