सांगलीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन!! 600 हून अधिक तरुणांना मिळणार नोकऱ्या

employment fair

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यात “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आता येत्या 25 सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यात शासनाकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अंतर्गत राज्यातील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा हेतू आहे. मुख्य म्हणजे, रोजगार मेळाव्यामुळे सांगली जिल्ह्यातील 600 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे. त्यामुळे … Read more

अमित शहांनी घेतल लालबागच्या राजाच दर्शन!! बाप्पाकडे काय घातल साकडं?

amit shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून अमित शहा लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येतील ही चर्चा रंगली होती. अखेर आज अमित शहा यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्याची पुजा केली आहे. अमित शहा हे लालबाग राजाच्या मंडळात दाखल होण्यापूर्वीच परिसरात … Read more

आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे; कोणी केली मागणी?

shinde, thakare, narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडट्टेवार यांनी केली आहे. यासाठी वडेट्टीवार यांनी विधानसभा अध्यक्षांना एक पत्र देखील लिहिले आहे. या पत्राद्वारेच त्यांनी सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी केली आहे. … Read more

एकनाथ शिंदेंना पदावरून हटवल्यास भाजपला भोगावे लागतील गंभीर परिणाम.., बच्चू कडूंचा इशारा

eknath shinde bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन भाजपमध्ये सहभागी झाले. यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पुढे जाऊन अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीत बंड करत भाजपशी हात मिळवणी केली. पुढे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. आता सध्याच्या घडीला अजित पवारांकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात यावी अशी चर्चा रंगली आहे. मुख्य … Read more

16 आमदार अपात्रेप्रकरणी मोठी अपडेट!! विधानसभा अध्यक्षांनी घेतला ‘हा’ निर्णय

rahul narvekar, Eknath Shinde, Uddhav Thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच 16 आमदार अपात्रता प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या 25 सप्टेंबर रोजी म्हणजेच सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना एका आठवड्याच्या आत आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची बातमी समोर आली होती. या सर्व घडामोडीनंतर … Read more

धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच!! सरकारने मागितली 2 महिन्यांची मुदत; आंदोलक भूमिकांवर ठाम

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणानंतर आता राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. गेल्या 16 दिवसांपासून, धनगर समाजाला एसटी संवर्गात समाविष्ट करावं यासाठी धनगर समाजाकडून आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनादरम्यान काही उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत चालल्या आहेत. त्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक बोलावली होती. परंतु आजच्या बैठकीत धनगर … Read more

अजित पवार गटातील मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी!! लोह खाणीतील उत्खननाला नक्षलवाद्यांचा विरोध

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या वर्षभरात आत्राम यांना आलेली ही तिसरी धमकी आहे. या धमकीमुळे पुन्हा राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे. लोखंडाच्या खाणीवरून आत्राम यांना ही धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी आत्राम यांना एक … Read more

सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांवर ताशेरे; एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश

rahul narwekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आमदारांच्या अपात्रेसंबंधित आज झालेल्या सुनावणीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. “अपात्र आमदारांची सुनावणी एका आठवड्यात घ्यावी आणि न्यायालयाच्या निर्देशांचा मान ठेवावा” असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. “न्यायालयाने आमदारांच्या अपात्रेविषयीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला होता. आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हतीच” असे यावेळी सर्वोच्च … Read more

शिवसेना शिंदेंकडेच राहणार की पुन्हा ठाकरेंकडे येणार? आज कोर्टात सुनावणी

thackeray vs shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्ह याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. आज दुपारी १२ नंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे, याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. यावरच आज सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश … Read more

फाईव स्टार हॉटेलमध्ये मंत्री थांबले की नाही? अखेर मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमध्ये वडेट्टीवार यांनी, “राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. तसेच त्यांनी, संभाजीनगर येथे होणाऱ्या बैठकीसाठी किती खर्च करण्यात आला आहे याचा हिशोब ट्विट करत मांडला होता. त्यांच्या आरोपांना आज मुख्यमंत्री एकनाथ … Read more