मराठवाड्यासाठी सरकारच्या मोठ्या घोषणा!! 59 हजार कोटींचे पॅकेज

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आज संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याबाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे. या बैठकीत मंत्रीमंडळाने सर्वात महत्त्वाचा निर्णय, एकट्या सिंचन प्रकल्पांवर 14 हजार कोटींचा खर्च करण्याचा घेतला आहे. तर विविध विकास … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यांची नावे बदलली; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

name change aurangabad and osmanabad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरवर राज्यातील शिंदे (Eknath Shinde) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलत धाराशिव असे केले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी या दोन्ही शहरांची नावे बदलण्यात आली होती. मात्र त्यावेळी जिल्ह्यांची नावे बदलण्यात … Read more

बाप्पा पावला रे!! कोकणात जाणाऱ्यांना सरकारची टोलमाफी; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

toll free for konkan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सगळीकडे गणेशत्सवाची (Ganesh Chaturthi 2023) धामधूम असून कोकणात तर हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. मुंबई- पुणे येथील कोकणी चाकरणामी मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि गणरायाची मनोभावे पूजा करण्यासाठी घरी जातो. अशाच गणेशभक्तांसाठी राज्यातील शिंदे सरकारने (Eknath Shinde) मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, कोकणात जाणाऱ्या प्रवाशी वाहणांना टोल … Read more

महाराष्ट्रातील प्रवाशांना खुशखबर!! आता IRCTC च्या माध्यमातून बुक करा ST बसचे तिकीट

Bus ticket trough IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एसटी बसने (ST Bus) प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. इथून पुढे एसटी बसचे तिकीट आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवरून म्हणजेच IRCTC द्वारेही बुक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे काम सोप्प होणार आहे. या सुविधेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत … Read more

खरी शिवसेना कोणाची? आमदारांच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्षांनी घेतला ‘हा’ निर्णय

rahul narvekar, Eknath Shinde, Uddhav Thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या अपात्र आमदारांच्या मुद्द्यावरून आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाकडून असीम सरोदे आणि शिंदे गटाकडून अनिल सिंग हे दोन्ही वकिल बाजू मांडली. परंतु याचवेळी शिंदे गटाचे वकिल अनिल सिंग यांनी गटाच्या बाजूने राहुल नार्वेकर यांच्याकडे मोठी मागणी केली. या मागणीला विचारात घेऊन नार्वेकर … Read more

जरांगेंनी उपोषण सोडत्यावेळी अजित पवार- देवेंद्र फडणवीस का हजर नव्हते? चर्चांना उधाण

Ajit Pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज सतराव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपले उपोषण मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या मनोज जरांगे यांनी उपोषण मागे न घेण्याची ठाम भूमिका मांडली होती. मात्र आज एकनाथ शिंदे यांनी आंदोलनास्थळी जाऊन त्यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच यावेळी त्यांनी मराठा … Read more

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री शिंदेशी चर्चा यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर  मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. पावणे अकरा वाजता जालन्यात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर स्वतःच्या हाताने एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना पाणी पाजले आहे. यावेळी, आपण उपोषण मागे घेत असल्याचे मनोज … Read more

सरकार पुढे ठेवलेल्या मनोज जरांगेंच्या 5 प्रमुख अटी कोणत्या आहेत? वाचा सविस्तर

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या पंधरा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारकडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे. आज मनोज जरांगे पाटीलांची समजूत काढण्यासाठी आंदोलनस्थळी सरकारचे शिष्टमंडळ गेले होते. मात्र यावेळी आपण आपल्या भूमिकांवर ठाम राहू असे मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले. मुख्य म्हणजे … Read more

अखेर ठरलं! येत्या 14 सप्टेंबरला होणार अपात्र आमदारांची विधिमंडळात प्रत्यक्ष सुनावणी

rahul narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर येत्या 14 सप्टेंबर रोजी अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 14 सप्टेंबर रोजी ठीक 12 वाजता सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू करतील. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष … Read more

हा फारच चुकीचा निर्णय…, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पृथ्वीबाबा सरकारवर भडकले

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर गेल्या 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे सर्व प्रयत्न फेल ठरत आहेत. या सर्व घडामोडींमुळे राजकिय वातावरण तापले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य … Read more