रेशन आपल्या दारी!! शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता घरपोच रेशन मिळणार

ration aaplya dari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील गरीब आणि गरजू जनतेसाठी मोठी खुशखबर आहे. शासन आपल्या दारी या अभियानानंतर आता रेशन आपल्या दारी हा उपक्रम राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कडून राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांअंतर्गत तुम्हाला रेशन आणण्यासाठी रेशनच्या दुकानात जावं लागणार नाही तर सरकारच घरपोच धान्याचे वाटप करणार आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का!! मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

manisha kayande leave thackeray group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) या उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनीषा कायंदे यांच्यासोबत ३ माजी नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अश्या बातम्या वेगाने पसरत आहेत . उद्या शिवसेनेचा ५७ … Read more

शिंदे मुख्यमंत्री होणार हे आधीच फिक्स होतं, पण फडणवीसांना माहितीच नव्हतं; नव्या गौप्यस्फोटाने खळबळ

devendra fadnavis eknath shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकार पाडले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. भाजप आमदारांची संख्या जास्त असल्याने त्यावेळी सर्वाना असं वाटत होते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, परंतु अवघ्या ५० आमदारांचा पाठिंबा असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने सर्वानाच धक्का बसला. परंतु एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार … Read more

“ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा नहीं”; शिंदे- फडणवीसांनी विरोधकांना सुनावले

eknath shinde devendra fadnavis (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातबाजीमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याचे आपण बघितलं. यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतल्यानंतर राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार तर नाही ना? अशाही चर्चा सुरु झाल्या. विरोधकांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला. मात्र आमची जोडी कधी तुटणार नाही, “ये फेविकॉल का जोड है!, टुटेगा … Read more

युतीत पुन्हा जुंपली!! शिंदेंच्या आमदाराने काढली भाजपची औकात

shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रात मोदी महाराष्ट्र शिंदे या जाहिरातबाजीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच ठिणगी पेटली आहे. या जाहिरातीनंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका करत त्यांची तुलना बेडकाशी केल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे याना प्रत्युत्तर देत थेट भाजपची औकातच काढली आहे. बाळासाहेब नसते तर … Read more

एकनाथ शिंदेंची तुलना बेडकाशी; भाजपकडून पहिल्यांदाच विखारी टीका

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं सरकार एकत्रितपणे काम करत असताना या युतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ही गोष्ट भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विखारी टीका केली आहे. … Read more

“एक होते शिंदे” ही स्टोरी 2024 नंतर महाराष्ट्रात लिहिली जाईल

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” या मथळ्याखाली जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक वृत्तपंत्रात ही जाहिरात पहिल्या पानावर देण्यात आली असून यामध्ये २६. १ % जनतेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे असा दावा करण्यात आला आहे. यानंतर या सर्वेवर काँग्रेस प्रवक्ते अतुल … Read more

“राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” शिवसेनेकडून जाहिरातबाजी

narendra modi eknath shinde (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे” या मथळ्याखाली जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अनेक वृत्तपंत्रात ही जाहिरात पहिल्या पानावर देण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आल्याचा दावाही यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे … Read more

शिंदेंची राजीनामा देण्याची तयारी; भाजप- शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर

SHRIKANT SHINDE ON BJP

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण मतदार संघात भाजपाच्याच मर्जीच्या उमेदवाराला तिकीट मिळेल, अशी भूमिका भाजपने घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत थेट राजीनामा देण्याची तयारी केली आहे. युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकत … Read more

राज्यात सध्‍या नेतेमंडळी चोरणारी टोळी फिरतेय; सारंग पाटलांचा हल्लाबोल

_ Sarang Patil Kapil in Karad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एक टोळी कार्यरत आहे. या टोळीकडून नेतेमंडळांची चोरी केली जात आहे. या चोरणाऱ्या टोळीकडून घरे फोडण्याचे काम केले जातेय, त्यांना येत्या निवडणुकांमध्ये दाखवून द्या व त्यांचा वचपा काढा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी केला. कराड तालुक्यातील कापील येथे खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री … Read more