शिंदे गटाने दिला ‘या’ 3 नावांचा पर्याय; केंद्रस्थानी बाळासाहेबच

Balasaheb Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे – शिंदे सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत मुदत दिली होती. कालच उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेले पर्यायी चिन्ह आणि नावे जाहीर केली होती त्यांनतर आता एकनाथ शिंदे गटाकडूनही नव्या पक्षासाठी नावे आणि चिन्हे … Read more

ठाकरेंची पुन्हा कोंडी? ‘त्या’ चिन्हांवर शिंदे गटाचाही दावा??

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्ताबदल नंतरही शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही. उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न अजूनही सुरुच आहे. धनुष्यबाण गोठवल्यांनंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला जी ३ चिन्हे दिली त्यातील २ चिन्हांवर शिंदे गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंची पुनः एकदा कोंडी करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. … Read more

भाजपाचे काम फत्ते.. शिंदेंच्या राजकीय अस्ताची ही सुरूवात?

fadanvis shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. तसेच आता भाजपचे काम फत्ते झालं असून शिंदेंच्या राजकीय अस्ताची हि सुरुवात आहे का? असं म्हणत एकनाथ शिंदेंना … Read more

धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात, दिघे असते तर शिंदेंना उलट टांगलं असत

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला आहे. धनुष्यबाण गोठवण्यात फडणवीसांचा हात आहे. आनंद दिघे असते तर … Read more

BREAKING : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया; पुढची रणनीती काय?

Uddhav Thackeray Eknath Shinde

मुंबई । शिवसेना (Shivsena) पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने आज गोठवण्यात आल्याचा निर्णय दिला आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरण्यात येणार नाहीये असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. आता यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आता यापुढची रणनीती कशी … Read more

शिवसेनेला मोठा झटका! धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचे नावसुद्धा वापरता येणार नाही

eknath shinde uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (shivsena symbol) गोठवलं आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना … Read more

नाशिक अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात होऊन बसला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 10 ते 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, नाशिक बस अपघाताची सखोल चौकशी केली … Read more

शिवसेना फोडण्याची तयारी अडीच वर्षांपासून?? चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून प्लॅनिंग सुरु होते, असा मोठा खुलासा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच मी सातत्याने म्हणायचं हे सरकार पडणार, मी काय वेडा नव्हतो. मला माहीत होत असेही ते म्हणाले. पुण्यात भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. दोन अडीच वर्षे मी म्हणत … Read more

भाडोत्री लोकांची गर्दी करून….; सामनातून शिंदे गटावर हल्लाबोल

uddhav thackeray shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाडोत्री लोकांची गर्दी जमवून विचारांची घोडदौड करता येत नाही. शिवसेनेला शह वगैरे देण्यासाठी दुसरा दसरा मेळावा म्हणे बीकेसीच्या मैदानात झाला त्या मैदानावरील गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले, “पहा हीच आमची खरी शिवसेना” पण शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणारयांच्या पाठिंब्यावर तुमचा तो मेळावा झाला असं म्हणत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून … Read more

मोदींकडून शिंदे गटाला गिफ्ट; ‘या’ खासदाराला केंद्रात मोठी जबाबदारी

eknath shinde narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर केंद्राकडून प्रथमच शिंदे गटाला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 40 आमदार आणि 12 खासदारांसह शिंदे गटाने भाजपला पाठिंबा दिल्यानंतर केंद्र सरकारकडून शिंदे गटाला मंत्रिपद मिळेल अशा चर्चा गेल्या काही … Read more