सोने झाले स्वस्त, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीज ने माहिती दिली कि, सोन्याच्या किमतीत 24 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली आहे. मात्र, या दरम्यान चांदीचे भाव 222 रुपये प्रति किलो ग्रॅम वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढलेले आहेत. … Read more

सोन्याचे भाव वाढले, चांदीही झाली महाग; नवे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. मागील व्यापारी सत्रात जोरदार घसरण झाल्यानंतर सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCX वर गोल्ड फ्यूचर 0.4 टक्क्यांनी वाढून 51,532 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर सिल्व्हर फ्यूचर 0.6 टक्क्यांनी वाढून 68, 350 रुपये प्रतिकिलो राहिला. गेल्या सत्रात गोल्ड फ्यूचरला 1 टक्क्यांनी … Read more

सोने 287 तर चांदी 875 रुपयांनी झाली महाग, नवे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या कमकुवततेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. यामुळेच देशांतर्गत बाजारपेठेत देखील आज सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 287 रुपयांनी वाढले. याच काळात चांदीच्या किंमतीही 875 रुपयांनी वाढल्या आहेत पण तज्ञ या वाढीला टिकाऊ मानत नाहीत. सध्याच्या स्तरावरुन सोन्याची … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने पुन्हा झाले स्वस्त, भारतीय सराफा बाजारातील नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 251 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 261 रुपयांची वाढ झाली आहे. तथापि, परदेशी बाजारात सोने खरेदी आज स्वस्त झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन … Read more

सोन्या-चांदीच्या किंमती आज पुन्हा वाढल्या, नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतीय रुपया कमकुवत झाला आहे. याचा परिणाम आज देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला. दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 122 रुपयांची वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीची किंमत 340 रुपयांनी वाढली आहे. तथापि, तज्ञांचे मत आहे की, देशात आणि जगात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढतच आहेत. अमेरिका … Read more

या महिन्यात पहिल्यांदाच स्वस्त झाली चांदी, जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतीत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये किंचितसी वाढ झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत थोडीशी घट झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजाराच्या खरेदीतील तेजी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरणाऱ्या किंमतींमुळे ही तेजी थांबली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र , हे येत्या काही दिवसांत पुन्हा … Read more

सोन्यातून मोठा नफा कसा कमवायचा? आपल्या गरजेनुसार योग्य संधी कुठे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात, प्रचंड गुंतवणूक करण्यासाठी सोनं हा एक उत्तम पर्याय बनला आहे. खरं तर, कोणतीही अनिश्चितता झाल्यास, गुंतवणूकदार हे इक्विटी किंवा इतर माध्यमांमध्ये गुंतवणूक करणे टाळतात. अशा परिस्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो. गुंतवणूकदार त्याच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमध्ये आर्थिक सुरक्षा आणण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात. हेच कारण … Read more

सणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह

अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मानक मानल्या जाणाऱ्या आणि खरेदीदारांच्या निर्णय यादीत महत्त्वाचे स्थान पटकावणाऱ्या वाहन, घर आणि सोने खरेदीवरील मंदीचे सावट दसऱ्यातही कायम होते. खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा सण महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. पण या मुहूर्ताच्या दिवशी अनेकांनी आपल्या खरेदी यादीला मंदीमुळे आखडते घेतल्याचे स्पष्ट झाले.