फडणवीस साहेब तुम्ही चुकून PM ऐवजी CM म्हणालात…; रोहित पवारांनी काढला चिमटा

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली होती. यावेळी ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केला असल्याचे म्हटलं होतं. सोयाबीन, कपाशी संपूर्ण नष्ट झाले आहे पण सरकार दिसतंय कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे … Read more

GST च्या परताव्यासाठी केंद्रानं राज्यांपुढे ठेवले ‘हे’ २ पर्याय

नवी दिल्ली । जीएसटीच्या परताव्यापोटी राज्यांना देण्यात येणाऱ्या निधीसंदर्भात आज जीएसटी परिषदेची ४१वी बैठक पार पडली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनामुळे ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत राज्यांना २ पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायांवर राज्यांना पुढील ७ दिवसांत भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं राज्यांना जीएसटी परताव्यापोटी दोन पर्याय दिले. … Read more

कर्ज काढा पण GSTचा हिस्सा आणि थकबाकी राज्यांना वेळेत द्या!; अजित पवारांची केंद्राकडे मागणी

मुंबई । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आज ४१ व्या जीएसटी परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी केंद्रानंचं कर्ज काढून राज्यांना निधी द्यावा आणि संकटातून बाहेर काढावं अशी मागणी केली. वस्तू व सेवा करातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जूलै २०२० पर्यंत २२ हजार ५३४ कोटी रुपयांची थकबाकी … Read more

पान मसाला-सिगारेट लवकरच होणार महाग, GST Council च्या 41 व्या बैठकीत घेतला जाणार निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST-Goods and Service Tax) परिषदेची 41 वी बैठक 27 ऑगस्ट रोजी होऊ शकते. GST Council च्या या बैठकीचा एकमेव अजेंडा कंपन्सेशनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर असेल. याशिवाय बैठकीत नुकसान कंपन्सेशन फंड वाढविण्यासाठी तीन मुख्य सूचनांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्ये जीएसटी कौन्सिलच्या या … Read more

लवकरच पान मसाला-सिगारेट होऊ शकतात महाग, सेस वाढवण्याची सुरु आहे तयारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वस्तू व सेवा कर (GST) परिषदेची या महिन्यात बैठक होणार आहे. GST Council ची ऑगस्टमध्ये कोणत्याही वेळी बैठक होऊ शकते. या बैठकीचा एकमेव अजेंडा हा नुकसान भरपाईच्या गरजा भागविण्यासाठीच्या उपायांवर असेल. याशिवाय बैठकीत कॉम्पेन्सेशन फंड वाढविण्यासाठी तीन महत्वाच्या सूचनांवर चर्चा होण्याचीही शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही राज्ये ही जीएसटी कौन्सिलच्या … Read more