‘मी माझं पद दाखवलं तर बरीच लफडी बाहेर येतील’; गुलाबराव पाटील यांची टीका

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून सातत्याने माझ्यावर कुरघोड्या केल्या जातात. मात्र मी शांततेने काम करणारा माणूस आहे. मी माझं पालकमंत्री पद आणि सरकार अजून कोणाला दाखवलं नाही. जर मी दाखवलं तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा … Read more

लवकरच एकनाथ खडसेंचे कारनामे समोर येतील; गिरीश महाजनांनी दिला इशारा

Eknath Khadse

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव शहरात होणाऱ्या रस्त्यांच्या भ्रष्टाचारावरून एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे तसेच जिल्ह्यातील मंत्र्यांच्या काही ठेकेदारांना कामे दिल्या जात असल्याचा आरोप खडसे (Eknath Khadse) यांनी केला होता. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या आरोपांवर मंत्री गुलाबराव … Read more

‘आम्ही माघार घेतली म्हणून लटकेंचा विजय’, गुलाबराव पाटलांचा दावा

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – काल अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीवरून राज्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात तापले होते. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचा विजय सोप्पा झाला. पण, त्यांच्या विजयावरून श्रेयवादाची लढाई भाजप आणि शिंदे गटात सुरू झाली … Read more

… तर राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केली असती; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या अनेक नेते मोठ मोठे गौप्यस्फोट करू लागले लागल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात शिंदे गटाचे नेते तथा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. “आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असती आणि भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले आहे. गुलाबराव पाटील यांनीआज … Read more

“…तर सरकार पायउतार व्हायला तयार” गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य

Gulabrao Patil

नंदुरबार : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचं लोकार्पण केलं. दरम्यान, शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणं पार पडली. या भाषणातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी (Gulabrao Patil) विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारने … Read more

अन्याय होत असेल तर कोर्टात जा, गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

Eknath khadse and gulabrao patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून करण्यात आला होता. त्यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ‘कोणताही गुन्हा हा खोटा दाखल होत नसतो. तसेच अन्याय होत असेल तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी … Read more

‘…तर तुम्हाला जिल्ह्यात फिरु देणार नाही’, शिवसेनेचा गुलाबराव पाटलांना इशारा

Sanjay Sawant

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्य शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष सुरु आहे. यादरम्यान शिवसैनिकांना शिंदे गटात सामील करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (sanjay sawant) यांनी … Read more

मला गुलाब भाऊ नाही व्हायचंय, तर पाणीवाला बाबा व्हायचंय! गुलाबराव पाटलांचे मोठे विधान

gulabrao patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) हे त्यांच्या रोखठोक भाषणांमुळे नेहमी चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांचं एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्याला जनता आणि कार्यकर्त्यांपुरता फक्त गुलाब भाऊ (gulabrao patil) म्हणून मर्यादित राहायचं नाही तर पाणीवाला बाबा व्हायचंय, असं विधान गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी एका भाषणादरम्यान … Read more

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?? गुलाबरावांच्या विधानाने चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चंपासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे राईट हॅन्ड मिलिंद नार्वेकर हे सुद्धा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. शिंदे गटातील आमदार आणि राजचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत थेट वक्तव्य केलं आहे. मिलिंद नार्वेकर हे … Read more

शिवतीर्थावर गांधी- पवारांचे विचार मांडू नका; गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंना टोला

gulabrao patil uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवतीर्थावर अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. त्यांची सभा झालीच पाहिजे पण या सभेत उद्धव ठाकरे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे विचार मांडू नये असा टोला शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. ते जळगावात बोलत होते. कोर्टाने जर उद्धव ठाकरेंना … Read more