आदित्य ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, विचारांचे वारसदार नाहीत : गुलाबराव पाटील

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आदित्य ठाकरें आताच वय 32 वर्षे आहे आणि मी शिवसेनेत 35 वर्षापासून काम करतोय. त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा असा प्रतिप्रश्न शिंदे … Read more

‘स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि…’, गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

Gulabrao Patil

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – मंत्री गुलाबराव पाटील हे दरवेळी काहीना काही वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) करत असतात. गुलाबराव पाटलांनी स्त्रारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उल्लेख करत एक वादग्रस्त वक्तव्य (controversial statement) केले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असं वादग्रस्त विधान (controversial statement) गुलाबराव पाटील … Read more

उद्धव ठाकरेंनी तेव्हा तह केला असता तर…; गुलाबरावांचे मोठं विधान

gulabrao patil uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मी २० आमदार घेऊन गेलो होतो. पण त्यांनी ऐकलं नाही. उद्धव ठाकरेंनी तेव्हा तह केला असता तर आज ही वेळ आली नसती असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधला आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आम्ही जे केलं आहे ते शिवसेना वाचवण्यासाठी केलं आहे असेही … Read more

तुम्ही मंत्री असाल तुमच्या घरी; नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळाली. विधानपरिषद सभागृहात सभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना अक्षरशः झापले. मंत्री तुम्ही तुमच्या घरी, सभागृहात बोलण्याची हि पद्धत नाही असं म्हणत त्यांनी गुलाबराव पाटील यांना फटकारले. नेमकं काय घडलं? शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला असतानाही त्याबाबतचा निधी … Read more

गुलाबरावांचा जुलाबराव होईल, बेईमानी पचणार नाही; संजय राऊत कडाडले

gulabrao sanjay raaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाबरावांचा जुलाबराव होईल. बंडखोरांना बेईपानी पचणार नाही. 50 खोके तुम्हाला पचणार नाहीत. खोके घेतले म्हणजे झोप[ लागतेच असं नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार हाल्लाबोल केला. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. 2019 ला अमित शाह आणि उद्धव ठाकरे … Read more

शिवसैनिक गद्दार म्हणतील याची शिंदे गटातील ‘या’ नेत्यांना अजूनही भिती? कमेंट बाॅक्स बंदच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत तब्बल 40 शिवसेना आमदारांनी बंडखोरी करून भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिंदेंच्या बंडखोरी मुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. खुद्द उद्धव ठाकरेंचेच मुख्यमंत्रीपद गेल्याने राज्यभरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जात आहे. शिवसैनिकांच्या … Read more

आम्ही बंड नाही तर उठाव केलाय, अजूनही शिवसेना सोडलेली नाही – गुलाबराव पाटील

Gulabrao Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आज खूप वादळी आणि चर्चेचा ठरला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यावेळी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटात गेलेल्या आमदार गुलाबराव पाटील यांनी भर सभेत बंडखोरीच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. “मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असे वाटले नव्हते. … Read more

गुलाबराव पाटलांचे राऊतांना जोरदार प्रत्युत्तर; चुना कसा लावायचे ते…

Gulabrao Sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाबराव पाटलांना पुन्हा पानटपरी वर बसायला लागेल अशी टीका करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गुलाबराब पाटील यांनी पलटवार केला आहे. चुना कसा लावायचा हे संजय राऊतला माहित नाही, योग्य वेळी चुना लावू असे प्रत्युत्तर गुलाबराव यांनी दिले. ते गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांच्या बैठकीत बोलत होते. गुलाबराव म्हणाले, आपल्या जीवनाचा संघर्ष … Read more

शिवसेनेचा ‘हा’ ढाण्या वाघ गुवाहाटीतल्या बंडखोर आमदारांना जावून मिळाला, हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ आला समोर

Gulabrao Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला आहे. शिवसेनेच्या 45 पेक्षा जास्त आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे जवळचे कट्टर कार्यकर्ते आणि माहिम-दादर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सदा सरवणकर हेसुद्धा आता नॉट रिचेबल आहेत. … Read more

मलाही वाटते की उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावे : गुलाबराव पाटील

Gulabrao Patil Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साताऱ्यानंतर आता बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर आता शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा तर आम्हालाही वाटते कि उद्धव … Read more