दररोज फक्त 28 रुपये खर्च करून मिळवा 6 फायदे, LIC ची ‘ही’ योजना आहे खूप उपयुक्त; त्याविषयी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) मायक्रो बचत इन्शुरन्स पॉलिसी (Micro Bachat Insurance Policy) कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी खूप उपयोगाची आहे. ज्यांचे उत्पन्न कमी आहे त्यांच्यासाठी LIC ची मायक्रो विमा योजना खूप फायदेशीर आहे. हे संरक्षण आणि बचत यांचे संयोजन आहे. या योजनेमुळे अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहकार्य मिळेल. तसेच पॉलिसी मॅच्युरिटीनंतर … Read more

विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता सुरु झाली Video KYC, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने (IRDAI) ने पॉलिसीधारकांसाठी विमा पॉलिसीच्या ऑनलाइन खरेदीसाठी Video KYC ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. IRDAI ने विमा कंपन्या आणि एजंटांना ऑनलाईन पॉलिसी देण्यास मान्यताही दिली आहे. आता ग्राहक KYC व्हिडिओद्वारे बँकेत न जाता किंवा विमा अधिकाऱ्याच्या संपर्कात न येता पॉलिसी खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करू … Read more

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी – सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांचे पालन केले गेले नाही तर होणार नाही अप्रेजल

हॅलो महाराष्ट्र । कामगार मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यावर, DGHS अर्थात Directorate General of Health Services ने सेफ वर्कप्लेससाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की, सामाजिक अंतर आणि कंपनीच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. यामध्ये सीसीटीव्हीद्वारे कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. … Read more

आरोग्य विम्यासाठी भरमसाठ प्रीमियम भरण्याचा त्रास संपला! आता आपण Netflix सबस्क्रिप्शनसारखे पैसे देण्यास सक्षम असाल

हॅलो महाराष्ट्र । वयाच्या 30 व्या वर्षी 20 लाखांच्या आरोग्य विम्यावर तुम्हाला दरवर्षी 13,000 रुपये खर्च करावे लागतात. अनेक लोकं अशा आरोग्य विमा पॉलिसी घेण्यास कचरतात कारण ते एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देण्यास तयार नसतात. पण आता अशा लोकांच्या समस्येवर तोडगा निघाला आहे. Vital Health Insurance आता अशा लोकांसाठी डिजिटल हेल्थ आणि वेलनेस मार्केटमधील … Read more

‘या’ सरकारी बँकेने बाजारात आणली कोरोना कवच पॉलिसी, आता 300 रुपयांत मिळवा 5 लाखांपर्यंतचे कव्हर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस सर्वत्र पसरल्यानंतर, लोकांना असुरक्षित वाटू लागले आहे आणि आता ते आरोग्य विमा पॉलिसी घेण्यास तयार आहेत. कोरोनाच्या प्रकरणात झपाट्याने वाढ झाल्यानंतर, विमा नियामक आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अल्पकालीन कोविड स्पेसिफिक हेल्थ योजना ऑफर करण्यास भाग पाडले ज्यामध्ये कोविड -१९ च्या उपचारांशी संबंधित हॉस्पिटलायझेशनच्या खर्चांचा समावेश असेल. हे लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील … Read more