ठाकरे गटाला नवं नाव मिळताच किशोरी पेडणेकरांचे गाण्यातून शिंदे गटाला खुलं चॅलेंज

kishori pednekar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, तसंच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली. यानंतर काल निवडणूक आयोगाने उद्धव गट (uddhav thackeray camp) आणि ठाकरे गट या दोन्ही गटाला वेगवेगळी नावं दिली आहेत, तर ठाकरे गटाला (uddhav thackeray camp) निवडणुकीसाठी नवीन चिन्हसुद्धा दिले … Read more

शिवसेनेला मोठा झटका! धनुष्यबाण गोठवलं, पक्षाचे नावसुद्धा वापरता येणार नाही

eknath shinde uddhav thackeray

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (shivsena symbol) गोठवलं आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना … Read more

3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

Arun Bali

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कलाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (actor arun bali) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण बाली (actor arun bali) यांनी ‘केदारनाथ’, ‘ 3 इडियट्स’ सारख्य गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका … Read more

शिवसेनेचा दसरा मेळावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘BKC’ वरील 29 मुद्दे

Eknath Shinde

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. आरएसएस आणि भाजपाची बाजू जोरदारपणे मांडली. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षावरही हल्लाबोल केला. शिवसेना आमचीच, गद्दारी आम्ही नाही केली उध्दव ठाकरेंनी केली. आम्ही उठाव, क्रांती केली असल्याचे म्हणाले. 1)आरएसएस संघाचे देशासाठी मोठे योगदान 2) शिवसेना खासगी कंपनी नाही 3) … Read more

शिवसेनेचा दसरा मेळावा : उध्दव ठाकरेंचे ‘शिवतीर्था’ वरील 22 मुद्दे

Uddhav Thackeray Dasara Melava

मुंबई | माजी मुख्यमंत्री व शिवसेन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजप- शिंदे गटावर जोरदार प्रहार केला. यातील काही मुद्दे पुढीलप्रमाणे 1)ज्यांना आपण सगळं काही दिलं. ज्यांना काही दिल नाही ते नाराज होवून गेले. त्यांना आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद दिली. तरी भूक थांबली नाही. 2) शिवसेना एकट्या दुखट्यांची नाही, शिवसेना शिवसैनिकांची आहे. एक … Read more

विरारमध्ये गरबा खेळताना तरुणाचा मृत्यू, धक्क्याने वडिलांनीसुद्धा सोडला जीव

died

विरार : हॅलो महाराष्ट्र – देशभरात सगळीकडे नवरात्र साजरी केली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये लोक पूर्णपणे बेधुंद होऊन नाचत असतात. मात्र या दरम्यान विरारमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये गरबा खेळताना मुलाचा मृत्यू (died) झाला. हि बातमी ऐकताच वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनीदेखील आपले प्राण … Read more

धावत्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न आला अंगलट, पनवेल स्टेशनवरील घटना

Train

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अति घाईमुळे आपण अनेक अपघात होताना पाहत असतो. ज्यात धावत्या ट्रेनमधून (Train) उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसोबत मोठी दुर्घटना झाल्याचे आपण पहिले असेल. यामध्ये काहीवेळा त्या व्यक्तीचा जीवसुद्धा जातो. अशीच एक घटना पनवेल रेल्वे (Train) स्थानकात घडली आहे. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हि संपूर्ण घटना कैद झाली आहे. … Read more

धार्मिक रितीरिवाज पाळत नसल्याने भर रस्त्यात केली पत्नीची हत्या

Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील चेंबूरमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. यामध्ये मुस्लिम रीति रिवाज पाळत नाही, घटस्फोट मागते आणि मुलाचा ताबा देत नाही या रागातून आंतरधर्मीय लग्न केलेल्या पतीने भररस्त्यामध्ये पत्नीची चाकूने वार करून हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे (Murder) परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी … Read more

मेट्रोच्या पिलरचे काम सुरु असताना मुंबईत घरं कोसळली, घटना CCTV मध्ये कैद

Houses collapsed

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मुंबईत पुन्हा एकदा घर कोसळल्याची (Houses collapsed) घटना घडली आहे. मेट्रो पिलर चे काम सुरू असताना शेजारीच असलेल्या चाळीतील काही घरे आणि भिंती कोसळल्याची (Houses collapsed) धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पश्चिम येथे मेट्रोचे काम सुरू असतानाच बाजूलाच असलेल्या मिठीबाई कॉलेज जवळ … Read more

शिंदे गटाचे रुपेश पाटील यांच्यावर मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

Rupesh Patil

खारघर : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. नवी मुंबईतील खारघर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खारघर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते रुपेश पाटील (rupesh patil) यांच्यावर मारहाण आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला … Read more