मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर ट्रक उलटून भीषण अपघात, एकाचा मृत्यू

accident

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-पुणे जुन्या महामार्गार एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये पोएंजे गावाजळ टँकर उलटल्यामुळे हा अपघात (accident) झाला आहे. या भीषण अपघातात (accident) एकाचा मृत्यू झाला आहे तर या टँकरखाली अनेकजण अडकले आहेत. टँकर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली … Read more

बेस्ट बसचा भीषण अपघात ! घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

accident

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक भीषण अपघात (accident) घडला आहे. यामध्ये बेस्ट बसने रिक्षाला, अक्षरशः फरफटत नेलं. टेम्पोलाही धडक दिली. ज्या रिक्षाला बेस्ट बसने चिरडलं, त्या रिक्षाचा चालक या अपघातातून (accident) थोडक्यात बचावला आहे. हा संपूर्ण अपघात त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल कि याची तीव्रता … Read more

धक्कादायक ! धारावीत कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या

Murder

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – धारावीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कामराज नगर येथील 26 वर्षीय कबड्डीपटूची शुक्रवारी सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या (Murder) करण्यात आली. मृत विमलराज नाडर याच्या पश्चात आई-वडील व भावंडे असा परिवार आहे. या हत्येप्रकरणी (Murder) पोलिसांनी आरोपी मल्लेश चितकंडी याला अटक केली आहे. यावेळी धारावी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांनी येऊन … Read more

मित्रांसोबतची मस्ती आली अंगलट ! तरुणाचा अचानक गेला तोल; ट्रेन आली आणि….

kandivali railway station

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कांदिवली रेल्वे स्थानकावर (kandivali railway station) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कांदिवली रेल्वे स्थानकावर (kandivali railway station) मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला प्रचंड महागात पडलं आहे. फलटावर मित्रांसोबत मस्ती करताना या मुलाचा रेल्वे रुळावर तोल गेला आणि मागून येणाऱ्या लोकल ट्रेनची त्याला धडक लागली आणि तो ट्रेनखाली आला. हि … Read more

कारला धडकताच ऑन द स्पॉट गेला बाईकस्वाराचा जीव, व्हिडिओ आला समोर

accident

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पावसाळ्यामध्ये अपघाताच्या (accident) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या अशाच एका अपघाताचा (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा अपघात (accident) इतका भयंकर आहे की एका धडकेत जागच्या जागी चालकाचा जीव गेला आहे. हि संपूर्ण घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. कारला धडकताच ऑन द स्पॉट … Read more

तरुणाच्या एका कृतीमुळे बस डोक्यावरून जाऊनही त्याचा वाचला जीव

accident

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपण आतापर्यंत अनेक अपघाताचे (accident) व्हिडिओ पहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही म्हणाल नशीब असावे तर असे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, एका तरुणाच्या डोक्यावरून बस गेली. पण तरी त्या तरुणाला काहीच झालं नाही. भय़ंकर अपघातातूनही (accident) तरुण बचावला. कुणी … Read more

मालाडमध्ये बायको जवळ झोपू देत नाही या शुल्लक कारणावरुन पतीकडून पत्नीची हत्या

killed his wife

मालाड : हॅलो महाराष्ट्र – मालाडमधील मालवणी या ठिकाणी पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये बायको जवळ झोपू देत नाही म्हणून नवऱ्याने तिची हत्या (killed his wife) केली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दगडाचा पाटा डोक्यात घालून आरोपी पतीने पत्नीची हत्या (killed his wife) केली आहे. जवळ झोपू … Read more

‘…हा तर संविधानाचा अपमान’, मुख्यमंत्री कार्यालयातील पुजेवरून अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भुकंपानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मागच्या गुरूवारी या दोघांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे eknath shinde) आज पहिल्यांदाच त्यांच्या शासकीय कार्यालयात आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारण्याआधी पूजा केली आणि मगच कार्यालयात प्रवेश केला. पण … Read more

मोठी दुर्घटना ! मुंबईच्या काळबादेवी परिसरात इमारत कोसळली

building collapse

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात एक अनपेक्षित घटना घडली आहे. मुंबईच्या काळबादेवीत इमारत कोसळून (building collapse) मोठी दुर्घटना घडली आहे. हि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यावर वर्दळ असताना हि इमारत कोसळते (building collapse). या घटनेमुळे संपूर्ण परिसरात … Read more

कुर्लामध्ये 4 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना! ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश

building collapse

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील कुर्ला पूर्व येथील शिवसूष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळून (building collapse) मोठी दुर्घटना झाली. इमारत कोसळून (building collapse) अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये (building collapse) 20-25 जण राहत असल्याची माहिती सामोर आली आहे. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात यश आले आहे तर … Read more