प्राप्तिकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यावर पाठविले 1.36 लाख कोटी रुपये, आपल्या पैशांविषयी जाणून घ्या
नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने 40 लाखाहून अधिक करदात्यांना 1.36 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. यात 35,750 कोटी रुपयांच्या वैयक्तिक आयकर (PIT) आणि 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कॉर्पोरेट टॅक्स रिफंड (Corporate Tax Refund) समाविष्ट आहे. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली आहे. … Read more