सातारचा सुपुत्र प्रथमेश पवार जम्मू काश्मीरमध्ये शहिद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ येथील जवान प्रथमेश संजय पवार (वय- 22) यांचे जम्मू-काश्‍मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास अतिरेक्यांची चकमक होत असतानाच हुतात्मा झाले. त्यांचे पार्थिव उद्या रविवारी बामणोली तर्फ कुडाळ गावी येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहीद जवान प्रथमेश संजय पवार … Read more

मोदींच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; जवानांच्या बसवर गोळीबार

ARMY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वीच जम्मू काश्मीर येथे दहशदवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बस वर हल्ला केला आहे. जम्मूतील चड्ढा कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी सीआयएसएफ जवानांच्या बसवर गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले मात्र यामध्ये १ जवान शाहिद झाले असून २ जवान जखमी झाले आहेत मिळालेल्या ,माहितीनुसार, सकाळच्या शिफ्टसाठी ड्युटीवर असलेल्या 15 सीआयएसएफ … Read more

“आई-बाप काढायचे नाहीत”; लोकसभेत सुप्रिया सुळे आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या लिकसभेत महाराष्ट्रातील खासदारांकडून महाराष्ट्रातील प्रश्न मांडले जात आहेत. मात्र, ते मदत असताना खासदारांमध्ये वाढी होत आहेत. काही मुद्यांवरून खासदार आक्रमक पवित्रा घेत आहेत. याचा प्रत्यय लोकसभेत आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतला. तसेच जम्मू-काश्मिरमधल्या शिक्षणव्यवस्थेच्या चर्चेदरम्यान ‘तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इथे पोहोचलात’ असे विधान … Read more

जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शिगावचे सुपुत्र जवान रोमित चव्हाण यांना आले वीरमरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण वय 23 यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला … Read more

काश्मिर नाही हो ! हे तर आहे महाराष्ट्रातील नंदूरबार; थंडीमुळे होतोय बर्फ तय‍ार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दाट धुक्यात बुडालेली वाट, सभोवताली हिरवाईचा शालू पांघरलेली दाट वनराई, बर्फामुळे पसरलेली चादर, कानात निनादणारी पक्ष्यांची सुरेल गाणी, असे वातावरण काश्मीरमध्ये पहायला मिळते. मात्र, हे सर्व वातावरण महाराष्ट्रातील नंदुरबार इथं पहायला मिळत आहे. सातपुड्यात पारा घसरला असून कडाक्याच्या थंडीनं संपूर्ण परिसर गारठला आहे. नंदुरबार मध्येही तापमानाचा पारा घसरल्याने काही ठिकाणी अक्षरश: … Read more

कलम रद्द करूनही काश्मीरचा प्रश्न सुटलेला नाही – मोहन भागवत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आले. त्यानंतर येथील प्रश्न सुटतील असे वाटले होते. मात्र, ते सुटले नसल्याने याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाचे विधान केले आहे. “काश्मीरचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा संविधानातील अनुच्छेद ३७० रद्द करुनही … Read more

जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची नवी चाल, 200 लोकं निशाण्यावर; सुरक्षा दल अलर्ट

नवी दिल्ली । जम्मू -काश्मीरमधील दहशतवादी पुन्हा एकदा दहशत पसरवण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर रिपोर्ट्समध्ये हे उघड झाले आहे की, दहशतवाद्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये टारगेट किलिंगसाठी 200 लोकांची लिस्ट तयार केली आहे. या लिस्टमध्ये माहिती देणारे, गुप्तचर संस्था, केंद्र सरकार आणि लष्कराच्या जवळ मानले जाणारे मीडियातील व्यक्ती, खोऱ्याबाहेरील लोकं आणि काश्मिरी पंडितांची नावे त्यांच्या वाहनांच्या संख्येसह समाविष्ट … Read more

जम्मू -काश्मीर: नियंत्रण रेषेवर दिसून आल्या संशयास्पद हालचाली, उरीमध्ये लष्कराची शोधमोहीम सुरू

श्रीनगर । उत्तर काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये काही संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर भारतीय लष्कराने रविवारी नियंत्रण रेषेवर (LOC) शोधमोहीम सुरू केली. मात्र, आतापर्यंत कोणताही संपर्क स्थापित झाला नाही, लष्कराने देखील उरीमध्ये घुसखोरी झाली आहे की नाही हे अनिश्चित असल्याचे म्हंटले आहे. संरक्षण जनसंपर्क अधिकारी कर्नल अमरोन मोसावी म्हणाले, “उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर काल रात्री संशयास्पद हालचाल दिसून … Read more

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये शस्त्रसाठा जप्त, मोठा दहशतवादी कट फसला

श्रीनगर । काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय सुरक्षा दलांना पाकिस्तानच्या सीमेवर शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडला आहे. ही शस्त्रे आणि दारूगोळा पाहिल्यानंतर अंदाज लावला जाऊ शकतो की, दहशतवादी काही मोठे कारस्थान रचण्याच्या तयारीत होते. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता लष्कराने या भागात शोधमोहीम सुरू केली असून स्थानिक पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय सुरक्षा दलांना अशी माहिती … Read more

जम्मू -काश्मीर: पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार, सर्च ऑपरेशन सुरू

श्रीनगर । जम्मू -काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी शनिवारी सकाळी नामिबियन आणि मारसर वनक्षेत्र आणि दचीगाम परिसरात घेराव आणि शोध मोहीम सुरू केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की,”दहशतवाद्यांनी सर्च पार्टीवर गोळीबार केला त्यानंतर चकमक सुरू झाली. सुरक्षा … Read more