बिहारमध्ये जेडीयू -आरजेडीच सरकार स्थापन; नितीशकुमारांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये काल भाजपसोबत असलेली युती तोडत बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पुन्हा बिहारमध्ये आरजेडी – जेडीयूचे सरकार स्थापन केले. बिहारचे नेते लालू प्रसाद यादव यांच्याशी हातमिळवणी केल्याने स्थापन झालेल्या या सरकारचा नुकताच शपथविधीही पार पडला. यावेळी नितीशकुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यानू उपमुख्यमंत्रीपदाची शपथ … Read more

नितीशकुमार की पलटूसम्राट?? पहा आत्तापर्यंतच्या राजकीय कोलांट्याउड्या

Nitishkumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडून आरजेडी आणि काँग्रेस सोबत सत्तास्थापन केली. नितीशकुमार यांच्या धक्कातंत्रामुळे भाजपला आपली सत्ता गमावली लागली. परंतू आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर नितीशकुमार यांनी अनेक वेळा आपल्या राजकीय भूमिका बदलल्या आहेत. नितीशकुमार यांनी 1994मध्ये आपले जुने सहकारी लालूप्रसाद यादव यांची साथ सोडून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. … Read more

बिहारमध्ये राजकीय भुकंप!! नितीशकुमार सरकार कोसळले

Nitish Kumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज पार पडला. मात्र, बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. … Read more

नितीशकुमार भाजपला हादरा देणार? काँग्रेस- आरजेडी सोबत सत्तास्थापनेच्या चर्चाना उधाण

nitish kumar modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात शिवसेनेला फोडून भाजपने सत्तास्थापन केलं असलं तरी आता बिहारमध्ये मात्र भाजपची हातची सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील जेडीयू आणि भाजपमधील युती तुटण्याच्या चर्चानी जोर धरला आहे. खुद्द जेडीयूच ही युती तोडण्याची शक्यता आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर या सर्व चर्चाना उधाण … Read more

नितीश कुमार भाजपसोबत काडीमोड घेणार; भाजपला ‘ती’ फोडाफोडी महागात पडण्याची शक्यता

पाटणा । नव्या वर्षात बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्याचे संकेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा महागठबंधनमध्ये सामील करून घेण्याबद्दल पक्षाचे नेते विचार करतील, असं राबडीदेवी म्हणाल्या होत्या. अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांच्या संयुक्त … Read more

Bihar Election Result 2020: उमेदवारांमध्ये धाकधूक; आतापर्यंत 1 कोटी मतमोजणी पूर्ण, 3 कोटी अजून बाकीचं

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार नितीश कुमार यांची JDU आणि भाजप यांची NDA आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि RJD याची महागठबंधन पिछाडीवर पडल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी एकूण 4 कोटी मतांपैकी फक्त 1 कोटी मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे. त्यामुळं बाजी कधी पलटी … Read more

Bihar Election Result 2020: मोदींच्या हनुमानाचा जेडीयूला दणका! चिराग पासवान नितीश कुमारांना बुडवणार?

पाटणा । बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Vidhansabha Election Result) अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार राजदला (RJD) शंभरपेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे, तर नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा जेडीयू (JDU) तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाण्याची चिन्हं आहेत. एन बिहार निवडणुकीत लोक जनशक्ती पक्षाची … Read more

बिहारमध्ये भाजपला मिळतील तब्बल ‘एवढ्या’ जागा ; अमित शहा यांनी प्रथमच व्यक्त केला अंदाज

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूकी ची सध्या देशभर चर्चा सुरू आहे.या निवडणुकीत भाजप-जेडीयू यांची युती विरुद्ध आरजेडी-काँग्रेस यांच्या महाआघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. त्यातच महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादीने बिहार निवडणुकीत उडी मारली आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या एनडीएला पुन्हा सत्ता काबीज करण्याचा विश्वास आहे, तर तेजस्वी यादव यांच्या … Read more

गुप्तेश्वर पांडे यांचा नितीश कुमारांच्या जेडीयुमध्ये प्रवेश; बिहार विधानसभा निवडणूक लढणार

पाटणा । सुशांत सिंह राजपूत प्रकरणात प्रकाश झोतात आलेले बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दलमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी १ वाजता गुप्तेश्वर पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा … Read more

निवडणुकीपूर्वीच नितीश कुमारांचा लालूंना झटका; ५ आमदारांचा जेडीयूत प्रवेश

पाटणा । लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या ३ विधान परिषद सदस्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर जनता दल यूनायटेड पुन्हा एकदा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. ज्या आरजेडीच्या सदस्यांनी जेडीयूत प्रवेश केला आहे, त्यांमध्ये कमर आलम, संजय प्रसाद, राधाचरण सेठ, दिलीप राय, रणविजय … Read more