माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत मांडला कराड-मलकापूरच्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न
कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी टेंभू योजनेच्या बंधार्यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. पण दोन्ही शहराचे सोडलेल्या सांड पाण्यामुळे … Read more