पृथ्वीराज बाबांच्या बाबत सोशल मीडियावरील ‘ते’ वृत्त खोडसाळपणाचे व निरर्थक

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशभरातील काँग्रेस आधीच अडचणीत असताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कराड तालुक्यातील एका फ्लेक्सच्या फोटोवरून तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हे वृत्त पूर्णपणे खोडसाळपणाचे व हेतूपुरस्सर आणि संभ्रम निर्माण करणारे आहे अशी भूमिका … Read more

राहूल गांधीची “भारत जोडो नव्हे, भारत तोडो यात्रा” : रामदास आठवले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नरेंद्र मोदींनी सगळा भारत जोडलेला आहे. राहूल गांधींना पक्ष जोडता येत नाही आणि ते भारत काय जोडणार आहेत. त्यांना पक्षाला संभाळता येत नाही. काॅंग्रेस पक्षाची अवस्था एकदम डाऊन झालेली आहे. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे, ही “भारत जोडो नव्हे, तर भारत तोडो यात्रा आहे”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री … Read more

कराडचा जनावरांचा बाजार बंद : लम्पी स्कीनमुळे बाजार समितीचा निर्णय

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी शेती उत्पन्न बाजार समितीचे बैल बाजार येथे दर गुरुवारी बाजार भरत असतो. मात्र, लम्पी स्कीन या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध / नियंत्रण व निर्मुलन करण्यासाठी जनावरे बाजार बंद ठेवण्यात आल्या संबधी कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हा सातारा यांनी दि. 17 … Read more

कराडला कुत्र्याच्या हल्ल्यात 7 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या शिक्षक कॉलनीत काल दहा वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी केलेला हल्ला होता. कालची घटना ताजी असतानाच आज पुन्हा सूर्यवंशी मळा परिसरात एका सात वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्यास तातडीने वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सूर्यवंशी मळा, शिक्षक कॉलनी … Read more

हनुमानवाडीच्या अचानक गणेश मंडळांने सामाजिक बांधिलकी जपली : अजय गोरड

कराड | समाजातील चांगल्या गोष्टींना प्रेरणा देण्यासाठी व समाज एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती. आज समाज प्रबोधनपर उपक्रम राबवून हनुमानवाडी येथील अचानक गणेश मंडळांने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे गौरवोद्गार उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी काढले. हनुमानवाडी येथील अचानक गणेश मंडळ यांच्याकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात … Read more

कराड येथे LIC विमा प्रतिनिधींचे काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन

कराड | देशातील सर्वात मोठ्या भारतीय जीवन विमा महामंडळाच्या नव्या धोरणामुळे विमा प्रतिनिधींसमोर अनेक समस्या उभ्या आहेत. त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जीवन विमा महामंडळ विमा प्रतिनिधी पश्चिम विभाग संघटनेने आंदोलनची हाक दिली आहे. त्यानुसार आज 5 सप्टेंबर रोजी कराड येथे एकही विमा प्रतिनिधींने विमा कार्यालयाचे, उपकार्यालयाची पायरी न चढता काम बंद आंदोलन केले. कराड येथील … Read more

हॅलो महाराष्ट्रतर्फे 3 दिवसीय योग शिबीराचे आयोजन; पोलीस- पत्रकारांची उपस्थिती

कराड । गणेशोत्सवाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रच्या वतीने कराड येथे ३ दिवसीय योगशिबीर आयोजित करण्यात आले आहे. काल शनिवार दिनांक ०३-०९-२०२२ रोजी या योगशिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बी. आर. पाटील, हॅलो महाराष्ट्र समूहाचे संस्थापक सीईओ आदर्श पाटील, राष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य श्रीकृष्ण … Read more

विवाहितेवर अत्याचार करून खून करणाऱ्यास जन्मठेप

कराड | अत्याचार केल्यानंतर तोंड व गळा दाबून महिलेचा खून केल्याप्रकरणी एकास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कराडचे जिल्हा सत्र न्या. व्ही. व्ही. कठारे यांनी ही शिक्षा ठोठावली. करण शंकर कोळी (मुळ रा. ओकोली, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर, सध्या रा. साकुर्डी, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, येणपे येथील 22 वर्षीय विवाहीता … Read more

गणपतीला विद्युत रोषणाई करताना 8 वर्षीय चिमुकलीचा शाॅक लागून मृत्यू

कराड | गणेशोत्सवासाठी विद्युत रोषणाईचे काम सुरू असताना सवादे (ता. कराड) परिसरातील नाईकवाडी येथे विजेचा शॉक लागून आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. अर्पिता प्रकाश शेवाळे असे त्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. सवादे येथे आपल्या घरगुती गणरायापुढेही आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करताना अर्पिता हिला शाॅक लागल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर ऐन … Read more

गणपतीला फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा शाॅक लागून मृत्यू

कराड | तासवडे ता. कराड येथील शिंदे वस्ती शेतात गणपतीला फुले तोडण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे हे. दिर,आई व मुलगा यांचा मृतांमध्ये समावेश आहे. सुदैवाने दोघेजण बचावले आहेत. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान सुमारे तासाभरानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या घटनेने तासवडे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे. … Read more