बोम्मईंच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार संतापले; म्हणाले की, आता तर आम्ही अधिवेशनात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर मंगळवारी चर्चा झाली. यावेळी सीमाप्रश्न संपलेला आहे. महाराष्ट्राला एक इंचभरही जमीन देणार नाही, अशा आशयाचे ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत याआधीही मंजूर करण्यात आले असल्याचे बसवराज बोम्मई यांनी म्हंटले. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार याणी संताप व्यक्त केला असून “महाराष्ट्राच्या सभागृहातही यासंदर्भातला ठराव मंजूर करण्याबाबत विरोधी … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी आज मतमोजणी; उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Satara District Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. निवडणुकीमुळे अगदी स्थानिक गाव पातळीवर राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप असा सामना रंगला आहे. राज्यातील सातारा जिल्ह्यातही निवडणूक होत असल्याने जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली … Read more

Winter Session : ‘ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे कोण?, लवकरच मी …’; मुख्यमंत्री शिंदे करणार गौप्यस्फोट

Ajit Pawar eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चा सांगावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून मोठे विधान केले आहे. कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जे ट्विट केले आहे त्यांना केंद्रीय गृहमंत्री शहांसमोरच प्रश्न विचारला. तेव्हा ते ट्विट माझे नसल्याचे त्यांनी … Read more

Winter Session : कर्नाटक सरकारकडून दडपशाही, खपवून घेणार नाही; सीमावादाच्या मुद्यांवरून अजितदादा आक्रमक

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून आक्रमक पावित्रा घेतला. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई व चंद्रकांत पाटील बेळगावात जाणार होते. मात्र, त्यांना बंदी घालण्यात आली. जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंदीचा आदेश दिला. जिल्हाधिकारीच जर बोम्मईचे ऐकत नसेल तर काय करायचे हि दडपशाही आहे. बेळगावात मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात येत … Read more

बेळगावात कलम 144 लागू; कर्नाटक सरकारने नाकारली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला परवानगी

Belgaum Article 144

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनास बेळगावात आजपासून सुरुवात होत आहे. या दरम्यान आज महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन मैदानावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या मेळाव्यास कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली असून कर्नाटकासह बेळगावात कलम 144 लागू करण्यात आले आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करतात दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यामध्ये … Read more

संजय राऊतांनी पिसाळलेल्या कुत्र्याचे इंजेक्शन घेतलेय; शिंदे गटातील नेत्याचे प्रत्युत्तर

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर एकनाथ शिंदे यांना सत्तेवर आणले आहे. मुख्यमंत्री जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा तिथे त्यांना गुंगीचं एक इंजेक्शन दिलं जातं. त्यामुळे त्यांची गुंगी उतर नाही, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली. त्यांच्या टीकेला शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘संजय राऊतांनी पिसाळलेल्या कुत्र्याचे … Read more

राज्यातील सामाजिक संस्थांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

Disaster management training to social organizations (1)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महापिकोनेट हे Covid-19 मध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू झालेले महाराष्ट्र राज्यातील विविध संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे नेटवर्क आहे. हे नेटवर्क कोविड काळात स्थापन झाले असून या नेटवर्कने महाराष्ट्रातील विविध नैसर्गिक आपत्ती लक्षात घेत आपत्ती व्यवस्थापनाची प्रक्रिया राबविली जात आहे. युनिसेफच्या सहकार्याने ‘आपत्ती व्यवस्थापनात सामाजिक संस्थांची भूमिका’ या विषयावरती महापिकोनेटद्वारे आणि … Read more

नुकसान भरपाईच्या रक्कमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ; शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना आता शिंदे-फडणवीस सरकारने दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि … Read more

काहीही झाले तरी 17 डिसेंबरला महामोर्चा काढणारच; महाविकास आघाडी निर्णयावर ठाम

Maha vikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील भाजप नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. तसेच महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटला आहे. या विरोधात आक्रमक पावित्रा घेत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक पार पडली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत हल्लाबोल महामोर्चा काढणारच असा एकमताने निर्णय घेण्यात आला. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी काहीही … Read more

शिंदे गटातील ‘हा’ नेता जाणार उद्या बेळगाव सीमेवरील गावात

Eknath Shinde Rebel MLA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यात सकारात्मक चर्चा घडवून आणली. बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत शिंदे गटातील एका मंत्र्याने आपण कर्नाटकला जाण्याचा इशारा दिला आहे. शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी … Read more