Hruta Durgule : हृता दुर्गुळे पाहतेय ‘नवरोबा’ची वाट; आगामी ‘कन्नी’ सिनेमातील रॅप साँग रिलीज

Hruta Durgule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hruta Durgule) गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला ‘कन्नी’ हा चित्रपट येत्या ८ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग आहे. ज्याचे … Read more

साऊथमध्ये सोनाली कुलकर्णीची दमदार एंट्री; ‘मलाइकोट्टाई वालिबान’मधील फर्स्ट लूकने वेधलं लक्ष

Sonalee Kulkarni

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या आगामी मल्याळम सिनेमामुळे चर्चेत आहे. मराठी, बॉलिवूडमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. View this … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

seema deo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन; 94 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झालं आहे. मुंबईतील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदी यांच्या नातीने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीमध्ये चढउतार पाहायला मीळत होता. सुलोचना दीदींच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला … Read more

Marathi Actress : अभिनेत्रीनं शेयर केला अंघोळ करतानाचा टॉपलेस फोटो; उघड्यावरच सनबाथ अन…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी अभिनेत्री (Marathi Actress) म्हटलं कि सोज्वळ लूक अन अंगभर कपडे अशी चित्र रेखा समोर येते. मात्र आता नवीन जनरेशन नवीन फॅशन ट्रेंड घेऊन येत आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीवरही आता नवीन ट्रेंड सुरु झाला असून मराठी सेलेब्रिटींमध्येही मोठा बदल झाला आहे. आता मराठी कलाकारही बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांनाच्या तोडीच्या फॅशन, लूक करून … Read more

‘फँड्री’ तील जब्याची लाडकी शालू झाली आता मोठी; खल्लास डान्स पाहिला का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत नावाजलेलया फँड्री चित्रपटाच्या माध्यमातून नागराज मंजुळे यांनी कमाल घडवून आणली होती. शालू आणि जब्या हे पात्र या चित्रपटामुळे खूपच लोकप्रिय झाले. चित्रपटातली शालू आज मोठी झाली असल्याने आजही तितकीच हिट आणि हॉट असलेली ती पाहायला मिळते. शालूची भूमिका साकारली होती अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने. तिने आपला डान्सचा … Read more

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा डंपरच्या धडकेत मृत्यू

Kalyani Kurale Jadhav

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठीतील लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरमधील हालोंडी सांगली फाटा याठिकाणी एका डंपरच्या धडकेत कल्याणी यांनी आपले प्राण गमावले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री कल्याणी यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. … Read more

आमचीच लायकी नाही, जमलं तर माफ करा बाबासाहेब..मोठ्या अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागण्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी हि नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील अनेक गोष्टीतील प्रतिक्रियाही बोलक्या व वास्तवादी असतात. आता तिने नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली असल्याने ती चर्चेत आली आहे. https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5576021802417403 आज देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या … Read more

अगं! ही काय अवस्था करुन घेतलीयेस स्वत:ची? बाॅलिवुड अभिनेत्रीचा फोटो Viral

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपटातील अभिनेत्रींचा स्टायलिश अंदाज नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज पाहून चाहतेही घायाळ होतात. आपल्या अभिनय व अंदाजाने ओळखली जाणारी अभिनेत्री राधिका आपटे हि आता पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या इंट्राग्रामवर तिचा एक फोटो व्हायरल झाला असून तिचा त्यातील अवतार पाहून अनेकांकडून कमेंट्स केल्या जात आहेत. https://www.instagram.com/p/CcPFqf6Ku6z/?utm_source=ig_web_copy_link   … Read more

‘या’ मराठी अभिनेत्र्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

सातारा । मराठी सिनेश्रुष्टीतल्या काही कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी युवक कांग्रेसचा मेळावा आज महाबळेश्वर येथे झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित मराठी कलाकारांचा पक्षप्रवेश पार पडला. राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागांमध्ये झी मराठीवरील गाजलेल्या सिरीयल मधल्या कलाकारांनी पक्षप्रवेश केला. अभिनेत्री अस्मिता देशमुख, दिग्दर्शक डॉ शशिकांत डोईफोडे,अभिनेत्री पुष्पा चौधरी,अभिनेते अंकुश मांडेकर, … Read more