WWE स्टार ब्रे वॅटचे निधन; वयाच्या 36 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट स्टार ब्रे वॅटचे (Bray Wyatt) गुरुवारी वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरूवारी ब्रे वॅटचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याबाबतची माहिती WWE अधिकारी पॉल “ट्रिपल एच” लेवेस्क यांनी दिली आहे. या बातमीमुळे संपूर्ण क्रीडाविश्वाला धक्का बसला आहे. ब्रे वॅटने आपल्या फायटींग स्किल्सने चाहत्यांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण … Read more

अजित पवार आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट नाही; शरद पवारांचे मोठं वक्तव्य

ajit and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राज्यात अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांनी आपापल्या पातळीवर आगामी निवडणुकांची तयारी करण्यास सुरुवात देखील केली आहे. मुख्य म्हणजे, एकाच पक्षातील दोन गट आमने-सामने लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवार यांनी एक मोठे विधान केले आहे. अजित … Read more

ISRO मध्ये शास्त्रज्ञ व्हायचंय? काय आहे प्रोसेस? पहा संपूर्ण माहिती

isro recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारी भारताने इतिहास रचत चंद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केले आहे. या भागात उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारताचे अभिनंदन करण्यासाठी जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेच्या यशानंतर अनेक तरुणांमध्ये इस्रोमध्ये काम करण्याची इच्छा आणखीन प्रबळ झाली आहे. यासाठी आम्ही … Read more

चंद्रयान 3 च्या यशानंतर इस्रोची नजर सूर्यावर; लवकरच लाँच करणार ‘आदित्य एल-1’ मिशन

aditya 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बुधवारी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सर्वच भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. अखेर इस्त्रोचे चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले आहे. विशेष म्हणजे, चंद्रयान 3 मोहित यशस्वी झाल्यानंतर आता इस्रोकडून ‘आदित्य एल-1′ लॉन्च करण्यात येणार आहे. या आदित्य एल-1’ च्या माध्यमातुन सूर्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. येत्या, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ही मोहीम … Read more

शरद पवारांच्या सभेला आवर्जून जावा.., प्रफुल्ल पटेलांचं कार्यकर्त्यांना आवाहन

praful patel sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष बांधण्यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. बीड, कोल्हापूरनंतर आता शरद पवार भंडाऱ्यात सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य म्हणजे, नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची सभा होत असताना खुद्द पटेल यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना या सभेत … Read more

‘इंडिया’च्या डिनरमध्ये ‘मराठमोळा खानपान’; पुरणपोळी, झुणका भाकरीवर नेते मारणार ताव

india aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडिया आघाडीची पुढील बैठक येत्या 31 ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीला आघाडीमधील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहतील. खास म्हणजे, या बैठकीतील सर्व नेत्यांचे स्वागत महाराष्ट्रीयन पद्धतीने करण्यात येईल. तसेच बैठकीनंतरच्या जेवणाचा मेनू देखील महाराष्ट्रीयन असेल. यामुळे विविध राज्यातून येणाऱ्या नेते मंडळींना महाराष्ट्रातील संस्कृती जाणून आणि समजून घेता येईल. … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीचे भाव पुन्हा गडगडले; जाणून घ्या आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | आज सलग तिसऱ्या दिवशी सराफ बाजारात सोने चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. गुरूवारी सोन्या चांदीच्या किंमती पुन्हा एकपटीने वाढल्या आहेत. त्यामुळे अशा वेळी सोन्याची खरेदी करणे ग्राहकांना परवडत नाहीये. मुख्य म्हणजे, या काळात अनेक सणवार आल्यामुळे खरेदीसाठी सराफ बाजारात गर्दी पाहिला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या महागाईमुळे त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरील … Read more

Chandrayaan 3 : विक्रम लॅन्डरवर लावण्यात आलेल्या सोनेरी आवरणाचा उपयोग काय? जाणून घ्या सविस्तर

Chandrayaan 3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी चंद्रयान 3 चंद्राच्या (Chandrayaan 3) पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँड झाले आहे. त्यामुळे कालपासून संपूर्ण भारतात या सुवर्ण क्षणांचा आनंद साजरा करण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावर लँड झालेल्या चंद्रयान 3 यानाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोत यानाच्या बाजूने सोनेरी रंगाचे आवरण लावलेले दिसत आहे. त्यामुळे हे सोनेरी आवरण नक्की … Read more

यंदा रक्षाबंधन लवकर झालं; पृथ्वीमातेने चांदोमामाला राखी बांधली; मन जिंकणारे मिम्स व्हायरल

mother earth rakhi to chandomama

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चांद्रयान ३ काल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँड झाल्यानंतर भारताने एक मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. भारताच्या या यशानंतर देशात सर्वत्र उत्साह आणि आनंद साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर सुद्धा भारताचे हे यश अनोख्या आनंदात साजरं केलं जात असून मिम्सचा … Read more

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

seema deo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी आणि अजिंक्य देव यांच्या आई होत्या. सीमा देव यांनी अनेक चित्रपटात दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य … Read more