Sanjay Raut : संजय राऊत लोकसभा निवडणूक लढवणार? मतदारसंघही ठरला?

SANJAY RAUT (3)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे ईशान्य मुंबई (North East Mumbai) या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशीही चर्चेला तयार आहे. असावेळी संजय … Read more

वळसे पाटील कृतघ्न, महाराष्ट्र्र क्षमा करणार नाही; पवारांवरील टीकेनंतर आव्हाड आक्रमक

walse patil jitendra awhad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर (Sharad Pawar) थेट टीका केल्याने खळबळ उडाली आहे. पवारांना कधीच स्वतःच्या ताकदीवर एकहाती सत्ता मिळवता आली नाही असं म्हणत वळसे पाटलांनी त्यांच्या वर्मावरच बोट ठेवलं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली असून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी … Read more

दिलीप वळसे पाटलांचा पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, उत्तुंग नेते असूनही….

walse patil sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या गटात सामील झालेले एकेकाळीचे शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रथमच शरद पवारांवर थेट हल्ला करत त्यांच्या राजकारणाचीच चिरफाड केली आहे. शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत, त्यांच्या तोडीचा नेता दुसरा कोणी देशात नाही, पण … Read more

INDIA आघाडीकडून गडकरींना पंतप्रधान पदाची ऑफर; 2024 ला मोठी उलथापालथ होणार??

Nitin Gadkri pm offer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॅगने काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचे 7 घोटाळे बाहेर काढले होते. परंतु यातील बहुतांश घोटाळे हे मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विभागाचे असलयाने केंद्र सरकार कडूनच गडकरी याना संपवण्यासाठी हे सगळं चाललं असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी गडकरींची पाठराखण करत … Read more

Luna 25 Crashed : रशियाचे स्वप्न भंगले!! Luna 25 चांद्रयान कोसळले 

Luna 25 Crashed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाचे लुना २५ (Luna 25 Crashed) हे चांद्रयान हे चंद्रावर लँडिंग होण्याआधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे भारताच्या आधी चंद्रावर पोचण्याचे रशियाचे स्वप्न भंगले आहे. कालच लुना-25 मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता. अखेर आज हे यान कोसळले असल्याची बातमी समोर आली आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली. Russia's Luna-25 … Read more

भुजबळांच्या कानाखाली मारणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस; कोणी दिली ऑफर?

Chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राम्हण समाजात संभाजी- शिवाजी अशी नावे नसतात.  सरस्वती- शारदा देवींनी किती शाळा काढल्या? तसेच तसेच ब्राह्मणांच्या ताब्यात शिक्षण व्यवस्था असताना महिलांना शिकण्यास बंदी होती असं वादग्रस्त विधान केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांच्या विरोधात राज्यातील ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे (Vishwajeet Deshpande) … Read more

Indian Railway : पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी खुशखबर!! ‘या’ ट्रेनला मिळाले 4 अतिरिक्त थांबे; कोणत्या स्टेशनवर किती वाजता येणार?

Indian Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railway) मोठी आनंदाची बातमी आहे. मिरज ते हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला (Miraj to Hazrat Nizamuddin Express)  अतिरिक्त ४ थांबे देण्यात आले आहेत. १८ ऑगस्ट पासून ही सेवा सुरु करण्यात आली असून रेल्वेच्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे तसेच … Read more

‘पापा, आपके निशान मेरा रास्ता हैं! राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी भावुक

rahul gandhi rajiv gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची आज जयंती आहे. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नवी दिशा दाखवली होती. त्यांच्या निधनाने देशाचे मोठं नुकसान झालं होत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राजीव गांधी यांचे सुपुत्र राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या … Read more

पवार काका- पुतण्याच्या भेटीगाठी कशासाठी? संजय राऊतांचा सर्वात मोठा खुलासा

ajit pawar sharad pawar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये बंडखोरी केल्यानंतर सुद्धा शरद पवार (Sharad Pawar)  आणि अजित पवार यांच्यात भेटीगाठी सुरूच आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शंकांना उधाण आलं आहे. अजित दादा आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी नेमक्या कशासाठी? यामागे काही राजकीय समीकरणे आहेत का? अशा चर्चा सतत सुरु असतात. या … Read more

Satbara Utara : सातबारा उताऱ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांचे काम होणार आणखी सोप्प

Satbara Utara

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रानो, सातबारा उतारा (Satbara Utara) हा आपल्यासाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो. शेतीसाठी कर्ज घ्यायचं असो किंवा कोणत्याही शेतीशी निगडित सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो, सर्वप्रथम आपला सातबारा उतारा मागितला जातो. नुकतंच सरकारने सातबारा उताऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला असून तुम्ही आता तुम्हाला हव्या त्या 24 भाषेत सातबारा उतारा काढू शकता. तुम्ही तुमच्या … Read more