कॉलेज कपलचा Private Video सोशल मिडीयावर झाला लीक; भितीपोटी दोघांची उचलले टोकाचे पाऊल

private video leaked

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अनेक शुल्लक कारणावरून देखील तरूण टोकाची भूमिका घेताना दिसत आहेत. अशातच कर्नाटकात येथील दावणगिरीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दावणगिरी याठिकाणी द्वितीय वर्षात शिकणाऱ्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपले प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. … Read more

Pik Vima Yojana : शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पीक विम्याचा अर्ज भरण्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Pik Vima Yojana

Pik Vima Yojana | राज्यातील शेतकऱ्यासांठी एक आनंदाची बातमी आहे. पीक विमा योजनेत अर्ज करण्यासाठीची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी पिकविम्यासाठी 31 जुलै पर्यंत डेडलाईन देण्यात आली होती.  परंतु आता यामध्ये ३ दिवसांची वाढ करण्यात आली असून आता येत्या ३ ऑगस्टपर्यंत शेतकरी पिकविम्यासाठी अर्ज भरू शकणार आहेत. महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी … Read more

Jaipur Mumbai Train Shooting : गोळीबाराचे धक्कादायक कारण समोर; पोलिस आयुक्तांनी केला मोठा खुलासा

Jaipur Mumbai Train Shooting

Jaipur Mumbai Train Shooting | सोमवारी पहाटे जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा गोळीबार एक्स्प्रेसमध्येच असणाऱ्या आरपीएफ जवानाकडून करण्यात असून आता त्याला अटक करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, त्याच्या अटकेपूर्वी प्रवाशांसोबत जवानाचा वाद झाल्यामुळे त्याने गोळीबार केल्याची माहिती पोलीस आयुक्तांकडून देण्यात आली होती. मात्र … Read more

वरळी सी लिंकवरून तरुणाची समुद्रात उडी; हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरु

C link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकला सुसाईड पॉईंट म्हणून संबोधण्यात येते. कारण की, या ठिकाणी अनेकजणांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सी लिंकवर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे वरळी सी लिंक नेहमीच धोक्याची मानली जाते. आता पुन्हा एकदा याच ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सध्या … Read more

KCR उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, ‘या’ बड्या नेत्याची भेट घेणार; चर्चाना उधाण

KCR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि BRS पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रावर आपलं विशेष लक्ष्य ठेवलं आहे. शहरी भागांप्रमाणे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात सुद्धा केसीआर यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र्रातील काही नेत्याना आपल्या गळाला लावण्याचे कामही केसीआर यांच्याकडून सुरु आहे. गेल्या … Read more

Mumbai Indians ने जिंकली आणखी एक Trophy; फायनलमध्ये निकोलस पूरनचे धडाकेबाज शतक

MI New York

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मेजर लीग क्रिकेट (MLC) च्या पहिल्याच हंगामात न्यूयॉर्क मुंबई इंडियन्सने ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. आजच्या फायनल सामन्यात मुंबईने सिएटल ऑर्कासला ७ विकेटने पराभूत करत ट्रॉफी जिंकली आहे. कर्णधार निकोलस पुरनने धडाकेबाज शतक झळकावत मुंबईला एकहाती विजय मिळवून दिला आणि नवा इतिहास रचला. या विजयानंतर आयपीएल मध्ये तब्बल ५ वेळा चॅम्पियन … Read more

Gold Price Today : सोने झाले महाग तर चांदीचे भाव घसरले; पहा आजच्या किंमती

Gold Price Today

Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्या-चांदीचे भाव रोज बदलताना दिसत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सोने – चांदीचे भाव पूर्णपणे घसरले होते. तर आता जुलै महिन्याच्या अखेरीस देखील सोने चांदीच्या भावात घसरण झाल्यची दिसत आहे. आज 31 जुलै 2023 रोजी बाजारात MCX नुसार, 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमने 55,970 रूपयांनी सुरू आहे. तर … Read more

Pune News : मोदींच्या पुणे दौऱ्यानिमित्त उद्या शहरातील वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Narendra Modi Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे उद्या पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. उद्या १ ऑगस्ट रोजी मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात येणार आहे. मोदींच्या या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त … Read more

मी प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर आला नाही; केसरकरांचा अजब तर्क

deepak kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. आता कुठे मुसळधार पाऊस पडलेल्या भागातील स्थिती पूर्ववत होताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अतिवृष्टी झालेल्या भागांचा आढावा घेण्यात येत आहे. याचवेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अजब विधान केलं आहे. मी शिर्डीत असताना साईबाबांकडे प्रार्थना केल्यामुळेच कोल्हापुरात पूर … Read more

2024 लोकसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? धक्कादायक सर्वे समोर

India vs nda surve 2024 lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha 2024) साठी देशातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील प्रमुख विरोधात एकवटले असून त्यांनी INDIA या नावाची महाआघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात प्रथमच विरोधकांची INDIA आणि भाजपप्रणीत NDA यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सर्व विरोधक … Read more