Kolhapur Mumbai Flight : कोल्हापूर- मुंबई विमानात 12 सीट्स “बिझनेस क्लास” साठी राखीव

Kolhapur Mumbai Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर वरून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून फक्त ३ दिवस सुरु होती. परंतु आता वाढती मागणी पाहता १५ ऑक्टोबरपासून मुंबई- कोल्हापूर – बंगळुरू अशी विमानसेवा (Kolhapur Mumbai Flight) ररोज सुरु होणार असून या विमानातील १२ जागा बिझनेस क्लास’साठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाय … Read more

19 मजली इमारतीवरून पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; आईला शोधत गेली होती खिडकीत, अन पुढे…

Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विरार पश्चिम भागात असलेल्या एका 19 मजली इमारतीवरून चार वर्षांची चिमुकली खाली पडल्यामुळे तिचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकुलत्या एक मुलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना विरार पश्चिम येथे असलेल्या बचराज नावाच्या 19 मजली इमारतीत घडली आहे. चिमुकलीची आई पतीला सोडवण्यासाठी स्टेशनवर केली … Read more

ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार? शिंदे गटाने घेतली माघार

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा भव्य मेळावा दसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील दसरा मेळावा मुंबईत येथेच आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क मैदान कोणत्या गटाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटांमध्ये … Read more

Mumbai Trans-Harbour Sea Link लवकरच होणार खुला; आता 20 मिनिटात गाठा नवी मुंबई

Mumbai Trans-Harbour Sea Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा  मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट (Mumbai Trans-Harbour Sea Link) मुंबईकरांसाठी यावर्षाखेर सुरु करण्यासाठी शासनाकडून पाऊले टाकली जात आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA ) मुंबई ट्रान्स- हर्बर लिंक प्रकल्पाचे संचालन आणि देखभालीसाठी अनुभवी कंपन्यांकडून जागतिक निविदा आमंत्रित केल्या आहेत. त्यानुसार हा मार्ग सुरु करण्यासाठीचा महत्वाचा टप्पा पुर्ण … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; टपाल जीवन विमा विभागात भरती जाहीर

tapal post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दहावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टपाल जीवन विमा विभागाने अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. टपाल जीवन विमा दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांच्या शोधात आहे. कारण या विभागाकडून, अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या इच्छुक तरुणांना या विभागाच्या पदांसाठी … Read more

Mumbai – Ahmedabad Bullet Train : 350 मीटर लांबीचा पहिला बोगदा तयार; बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन प्रोजेक्ट (Mumbai – Ahmedabad Bullet Train)के द्रातील मोदी सरकारचा महत्वआकांशी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या माध्यमातून देशातील दोन महत्वाच्या शहरांना जलद गतीने जोडणारा महत्वपुर्ण मार्ग ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमधील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन … Read more

मुंबईतील 5 मजली इमारतीला भीषण आग!! 7 जणांचा होरपळून मृत्यू, 40 जण जखमी

massive fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुंबईतील गोरेगावमध्ये एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली आहे. या आगेमध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच 40 जण जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत अग्निशामक दलाने तब्बल 30 जणांना सुखरूपपणे इमारतीच्या बाहेर काढले आहे. मुख्य म्हणजे, आगीचे स्वरूप गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या … Read more

Kolhapur Airport : कोल्हापूरकरांसाठी खुशखबर!! बंगळूर- कोल्हापूर- मुंबई विमानसेवा रोज सुरु राहणार

Kolhapur Airport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रस्ते, रेल्वे सोबतच हवाई मार्गानेही देशातील सर्व कानाकोपऱ्यातील शहरे एकेमकांना जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रत्येक राज्यातील प्रमुख ठिकाणी विमानतळे उभारण्याचे काम केले जात आहे. तसेच या विमानतळवरून सामान्यांना विमानसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. याच प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळावरून (Kolhapur Airport) आता कोल्हापूरकरांसाठी “कोल्हापूर ते मुंबई” आणि “कोल्हापूर … Read more

महाराष्ट्रात होणार नवीन 6 पदरी महामार्ग; ही 2 शहरे जोडली जाणार

Mumbai Sindhudurg Expressways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई (Mumbai) आणि कोकणाचे (Konkan) नाते सर्वज्ञात आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीतले असो किंवा नोकरीच्या. कोकण आणि मुंबई हे ह्यांची नाळ ही नोकरी, करियर, शिक्षण तसेच उत्पनाच्या स्रोताशी जोडली आहे. त्यामुळे नोकरीसाठी कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या ही अधिक जास्त आहे. परंतु कोकण आणि मुंबईला जाताना अनेकदा वाहनांचा व रस्त्याचा प्रश्न … Read more

Mumbai Pune Expressway वर तयार होणार 2 नवीन बोगदे

Mumbai Pune Expressway tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई पुणे महामार्ग (Mumbai Pune Expressway) हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा महामार्ग असून यावर नेहमीच गाड्यांची वर्दळ पाहायला मिळते. हा महामार्ग ६ पदरी असून सणासुदीच्या काळात तर अनेकदा प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर सध्याचा हा ६ पदरी महामार्ग ८ पदरी करण्याचा प्लॅन MSRDC करत आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी 2  … Read more