प्रेयसीच्या लग्नाच्या अगोदर रात्री घरात घुसला प्रियकर; दुसर्‍या दिवशी एकाच बेडवर दोघांचे मृतदेह

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशच्या झांसी जिल्ह्यातील नवाबाद पोलिस स्टेशन भागात एका युवकाने घरात घुसून आपल्या मैत्रिणीला गोळी घातली. यानंतर त्याने स्वत: लाही गोळी घातली. यात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मुलीच्या घरात एकच गोंधळ उडाला. त्याचवेळी परिसरात ही बातमी पसरताच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस लगेचच घटनास्थळी पोहोचले आणि … Read more

मामा सोबत संबंध बनवणार्‍या पत्नीला पतीने पाहिलं; नंतर शेतात नेऊन केली हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यात असलेल्या बामौरिशला पोलिस स्टेशन परिसरातील रिनिया गावच्या राजू अहिरवार याच्या मृत्यूबाबत खळबळजनक खुलासा झाला आहे. हा खून उघडकीस आणत पोलिसांनी सांगितले की आरोपी पत्नी आणि मृताचा मामा यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते, ज्यामुळे ही हत्येची घटना घडली आहे. पोलिसांनी दोघांनाही केली अटक … Read more

धक्कादायक ! सायकल लपवल्याच्या कारणातून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा येथे सायकल लपवल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. दारूच्या नशेत या तरुणाचा बळी घेतल्याची चर्चा नागरिक करत होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की या दोघांनीही … Read more

वहिनींचे शेजारच्या तरुणाशी बोलणे दिराला आवडत नव्हते; फावड्याने केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । लॉकडाऊनच्या दरम्यान, उत्तर प्रदेशमधील फर्रुखाबाद येथे एका व्यक्तीने फावडीने त्याच्याच मेहुण्यावर हल्ला केला. रक्ताने माखलेल्या या महिलेला तातडीने उपचारासाठी लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यानच या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर घरात एकच गोंधळ उडाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.त्यातच आरोपी हा … Read more

धक्कादायक! घरी फोन करण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मजुराकडून मजुराचा खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील लांडगेवाडी गावच्या हद्दीत दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कत्राटदाराकडे काम करणाऱ्या परप्रांतीय मजूराचा घराकडे फोन करण्यासाठी मोबाईल न दिल्याच्या कारणावरून लोंखडी रॉडने मारहाण करून व गळा दाबून खून केल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळच्या पोलीसांनी आरोपीस गुरूवारी अटक केली आहे. सिंकदर हरीप्पा गंजू … Read more

पत्नीची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या; सात जन्म साथ देणार म्हणत आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका निवृत्त शिक्षकाचा आणि त्याच्या पत्नीचा मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी सापडला आहे. पत्नीचा खून आणि पतीचा अपघातात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. डीसीपी पूर्व राहुल जैन यांनी सांगितले की, मंगळवारी जयपूरच्या जवाहर सर्कल पोलिस स्टेशन परिसरातील मालवीय नगरमध्ये पोलिसांना पुलाखाली एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळली.त्याची छाती … Read more

धक्कादायक! बाॅडी बिल्डर तरुणाने वडिलांचा खून करुन कापले लिंग…अन् नंतर

नागपूर प्रतिनिधी | देशात मागील एक महिण्यापासून लाॅकडाउन आहे. यामुळे घरात राहून अनेक जणांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. नागपूरात एका बाॅडीबिल्डर मुलाने नैराश्यात येऊन आपल्या वडिलांचा खून केल्याचे समोर आले आहे. एवढ्यावरच न थांबता सदर तरुणाने वडिलांचे लिंग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे नागपूर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सदर युवकाला ताब्यात घेतले … Read more

मुंबईत लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडला म्हणून सख्ख्या भावाची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. करोनापासून लोकांचा जीव वाचवण्यासाठी गरजेचा असलेला लॉकडाउनमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. लोकांनी लॉकडाउनचे पाळावा म्हणून पोलिस रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, एकीकडे लोकांचा जीव वाचण्यासाठी लागू करण्यात आलेला हा लॉकडाउन एकाच्या हत्येचे कारण बनलं. लॉकडाउनमध्ये घराबाहेर … Read more

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे धारदार शस्त्राने पत्नीची हत्या करून, पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना परभणी मध्ये घडली आहे. शहरातील खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या, युवकाने, त्याच्या पत्नीची हत्या केल्यानंतर, स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या दांपत्याला एक ते दीड वर्षाचा मुलगा असून, घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या कृष्णा माने या तीस … Read more

कोल्हापूरात पतीने केला पत्नी आणि मेव्हण्याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या ग्रामपंचायत आवारात पतीनेच बायको आणि मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. अडकित्ताच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात वार वर्मी लागल्याने दोघेही गंभीर जखमी होऊन उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या मांजबाई कावणेकर आणि त्यांचे पती सदाशिव कावणेकर यांच्यात … Read more