नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर जयंत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले कि …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशात आता राज्यातील सर्वच पक्ष निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी करू लागले आहेत. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देत काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणारअसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया … Read more

काँग्रेसचा स्वबळाचा नारा, काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडुका स्वबळावर लढणार; नाना पटोलेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या काही काळात आता महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक येणार आहेत. या निवडणुकीत आघाडीतील पक्ष एकत्रित लढणार कि स्वतंत्रपणे लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. “राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवा, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी … Read more

महाराष्ट्रात आग लावण्याचा भाजपमधील नेत्यांकडून धंदा सुरु ; नाना पटोले यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप व त्यातील नेत्यांवर घणाघाती टीका केली. अमरावती सध्या शांत झाली आहे. अशात आता भाजपकडून येथील परिस्थिती बिघडवत आहेत. महाराष्ट्रात आग … Read more

नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला; राजकीय घडामोडींना वेग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीसाठी पटोलेनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. कांँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या जागेसाठी … Read more

भाजपकडून महाराष्ट्राची बदनामी, त्रिपुरा प्रकरण त्याचाच एक भाग; नाना पटोलेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. याचे पडसाद अमरावतीत उमटले याठिकाणी घडलेल्या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात ज्यावेळी निवडणुका असतात, तेव्हा-तेव्हा भाजपाकडून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले जाते. त्रिपुरा प्रकरण देखील त्याचाच एक भाग आहे. ही भाजपाची … Read more

किरीट सोमय्यांच्या आरोपांना घाबरत नाही, गुन्हा दाखल करणार – नाना पटोलेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर मनी लॉंड्री प्रकरणावरून गंभीर आरोप केले जात आहेत. सोमय्या यांनी आज बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये गैर व्यवहार झाला आहे. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी 53.72 कोटी रुपयांचे मनी लॉंडरींग केल्याचे म्हंटले आहे. त्यांच्या आरोपनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमय्या … Read more

भाजपकडून आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम करण्याचे पाप; नाना पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या केंद्र सरकारवर विरोधकांकडून अनेक प्रकरणावरून टीका केली जात आहे. या दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आंबेडकर चळवळीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मनुवादी विचाराच्या भाजप सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले. हि चळवळ संपवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याची टीका पटोले यांनी … Read more

आमच्यापेक्षा अमृता फडणवीसांना ‘वसुली’ची जाणीव अधिक; नाना पटोलेंचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने आज महाराष्ट्र बंद आंदोलन केले. या बंदवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरून टीका केली. त्यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. “अमृता फडणवीस यांना वसुलीची जाणीव अधिक असेल. त्या माझ्या सुने प्रमाणे आहेत,” असे पटोले … Read more

आता कितीही दबाव आणला तरी आघाडी सरकार झुकणार नाही; पटोलेंचा भाजपवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. आता त्याला काहींकडून वाचवले जात आहे. भाजपने … Read more

काँग्रेसचे उद्यापासून देशभरात ‘जेलभरो’; नाना पटोलेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना त्यांना चिरडण्याची घटना घडली. या नंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना … Read more