कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ईडी च्या रडारावर असून देशभरातून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर उतरून मोदी सरकार विरोधात निषेध केला जात आहे. त्याच दरम्यान, नागपूर काँग्रेस नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मृत्यू असा होईल की… कुत्ते की मौत होती है, वैसे ही … Read more

देहूतील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू न दिल्याने सुप्रिया सुळे आक्रमक; म्हणाल्या कि..

Supriya Sule BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणच करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनाच याचे आश्चर्य वाटले. दरम्यान या घडलेल्या प्रकारावरून आता राजकारण … Read more

छत्रपती शिवरायांच्या जीवनात तुकारामांची भूमिका महत्त्वाची – नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संत तुकारामांनी महत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय आणि संतांचे महत्त्व यावर भाष्य केले. तसेच अनेक अभंगही म्हंटले. मोदी म्हणाले, भारत ही संतांची भूमी आहे. तुकारामांचे … Read more

भारत ही संतांची भूमी, रंजल्या- गांजल्यांचं कल्याण करणं हीच संतांची शिकवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi Dehu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रथम त्यांच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने केली. संत तुकाराम यांची अभंगवाणी समाजास प्रेरणा देते. तुकोबांनी दिलेला संदेश हा … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

Narendra Modi Tukaram Maharaj Dehu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रथम मोदींनी विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम व संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारकऱ्यांच्या हस्ते संत तुकाराम पगडी देऊन स्वागत करण्यात आले. … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत; संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरांचे करणार लोकार्पण

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यापूर्वीच संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते आज देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकार्पणानंतर ते मुंबईत … Read more

मोदी सरकारची मोठी घोषणा!! 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील बेरोजगारांना मोदी सरकारने एक खुशखबर दिली आहे. येत्या दीड वर्षात तब्बल 10 लाख नोकऱ्या देण्याचा केंद्राचा मानस आहे. पीएमओ कार्यालयाने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पीएमओ कार्यालयाने ट्विट करत म्हंटल की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

मोदी हे पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा अपमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्याच्या देहू नगरीत येणार आहेत. परंतु मोदींच्या दौऱ्यापूर्वीच एका बॅनर मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बॅनर वर पांडुरंगापेक्षा मोदींचा मोठा फोटो पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे.मोदी हे पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा … Read more

नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे उद्या एकाच मंचावर; संपूर्ण राज्याचे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढत असतानाच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसणार आहेत. मुंबईतील राजभवन इथे उद्या (14 जून) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते क्रांतिकारी गॅलरीचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर … Read more

दीपाली सय्यद यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; भाजप नेत्यांची केली तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहेत. भाजप नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत राज्यातील भाजप नेत्यांची तक्रार केली आहे. तसेच मोदींनी गेल्या … Read more