कोरोनाची लस घेताच आपण बाहुबली बनतो -पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केलं आहे.संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना मोदींनी हे आवाहन केले. कोरोनाची लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. मी आशा … Read more

केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमीच; पेट्रोल डिझेल दरवाढी वरून रोहित पवारांचा केंद्राला खोचक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेल आणि गॅस च्या दरवाढीनमुळे सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असून विरोधक याच मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत असतात . राज्यात तर ठिकठिकाणी विरोधकांकडून वाढत्या महागाईवरून निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकार वर टीका खोचक टीका … Read more

राष्ट्रवादी – भाजप नदीची दोन टोकं; नवाब मलिकांनी फेटाळली युतीची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात काल सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर राष्ट्रवादी-भाजप युती होणार का अशी शंका उपस्थित झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब … Read more

मोदी-पवार भेटीवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केले आहे. शरद पवार आणि … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता….; मोदी-पवार भेटीवर अंजली दमानियांची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खोचक मत व्यक्त केले. 15 जुलै फडणवीस आणि भुजबळ … Read more

पवार- मोदी भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; सांगितलं भेटीचं नेमकं कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समजत आहे. या चर्चेनंतर राजकीय तर्क वितर्कांनां उधाण आलं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या भेटीचं नेमकं कारण सांगितलं … Read more

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; ‘या’ विषयावर चर्चा झाल्याची दिली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. दरम्यान या भेटीनंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत या भेटीबाबत खुलासा केला आहे. आज … Read more

शरद पवार- मोदी भेट; दोघांत तासभर चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता हि भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समजत आहे. दरम्यान या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी पवार- मोदी भेट ही कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी असते Nationalist Congress Party leader … Read more

महाराष्ट्राला 3 कोटी जादा डोस द्या; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र शासनाने देशातील सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती बाबत बोलताना मोदींकडे 3 कोटी लसींची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण देशभरात वाढणारी गर्दी पाहता केंद्रीय पातळीवरून काही व्यापक स्वरूपाचे धोरण आखावे अशी विनंती केली. दुसऱ्या लाटेचे शेपूट देखील … Read more

…तर महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय; जयंत पाटलांचा मोदींवर निशाणा

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाच्या काळात उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाची दुसरी लाट उत्तमरित्या हाताळली. लसीकरण मोफतरित्या उपलब्ध करुन दिली असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती जगभरातील वर्तमानपत्रांनी दिली. अशा परिस्थितीत उत्तर … Read more