भाजप आमदाराचा कोरोनाने मृत्यू; मुलाने मोदी सरकारचे काढले वाभाडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि मृत्यु मध्ये होणाऱ्या वाढीमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. दरम्यान उत्तर प्रदेश मधील भाजपा आमदार केसर सिंह गंगवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान त्यांना ICU बेड मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं … Read more

मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्षा सोडावी आणि….; शिवसेनेने साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा अस म्हणत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टोलेबाजी केली आहे. मोदी सरकारने आता तरी राजकीय ईर्षा … Read more

घाबरु नका, येणार तर मोदीच; ‘या’ अभिनेत्याने मोदी विरोधकांना फटकारले

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून सगळीकडे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सध्याच्या या कोरोना परिस्थितीला मोदींच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून केला जातो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली असता जेष्ठ अभिनेते अनुपम खेर पुन्हा एकदा मोदींच्या मदतीला धावून आले. घाबरु नका, येणार … Read more

भारताला मदत करण्यासंदर्भात जो बायडन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले की…

biden and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात कोरोना प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत असताना लस बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेने ऐनवेळी नकार दिला होता. परंतु आता सर्वच स्तरातून विरोध झाल्यानंतर अखेर राष्ट्राध्यक्ष जो बायडन याना नमतं घ्यावं लागलं. अखेर अमेरिकेकडून भारताला सर्वतोपरी मदत करण्याच आश्वासन देण्यात आले असून लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी … Read more

मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली; भाजपचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे असा टोला शिवसेनेने मोदी सरकारला लगावला होता. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली असे दरेकर म्हणाले. अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची संजय राऊत यांनी … Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ‘मन की बात’ समजून घेतली असती तर देशाला गटांगळय़ा खाण्याची वेळ आली नसती – शिवसेना

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर जनतेला धीर देण्याचा प्रयत्न करत कोरोना विरोधात राज्य सरकार लढा देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत असल्याबाबत ग्वाही दिली. दरम्यान मोदींच्या या मन की बात वरून शिवसेनेने मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी दुसऱ्या लाटेची ‘मन की … Read more

कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे, घाबरून जाऊ नका ; मोदींचा जनतेला धीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे. घाबरून जाऊ नका असे मोदी म्हणाले. मोदी म्हणाले, ‘आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी तज्ज्ञ आणि … Read more

केंद्राकडून महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा सर्वाधिक पुरवठा; मुख्यमंत्र्यांनी मानले मोदींचे आभार

uddhav thackarey narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता राज्यासाठी येत दिलासादायक बाब समोर आली आहे. केंद्र सरकार कडून राज्याला सर्वाधिक रेमडेसीवीर इंजेक्शन पुरवण्यात आले आहेत. आज केंद्राने राज्यासाठी 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 35 हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी 2 लाख 69 हजार व्हायल्स एवढा … Read more

अर्थव्यवस्था सावरायला देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल निवडणूकीनंतर आता तरी पंतप्रधान मोदी यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या भूमिकेतून प्रे. रुझवेल्टच्या भूमिकेत शिरावे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. अर्थव्यवस्था सावरायला देशाला एक मनमोहन सिंग आणि एक रुझवेल्ट हवा असेही राऊत … Read more

अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी …; राहुल गांधींची केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा विस्फोट केला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला एक विनंती केली आहे. “अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या” असं राहुल … Read more