इंग्लंडचे गोलंदाज बाॅब विलीस काळाच्या पडद्याआड

टीम, HELLO महाराष्ट्र। इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार व फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज बाॅब विलीस यांचे बुधवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीनंतर ते समालोचक म्हणून ओळखले जात होते. Cricket has lost a dear friend. — England and Wales Cricket Board (@ECB_cricket) December 4, 2019 १९८२ ते १९८४ या काळात ते इंग्लंडचे कर्णधार होते. … Read more

अखेर ३ वर्षीय आराध्याची प्राणज्योत मालवली; ६ दिवसांपासून सुरु होते उपचार

आराध्या हि घरातील अंगणामध्ये खेळत होती. त्यांच्या घरासमोर सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर ठेवलेले होते. पाणी उकळत असल्याने आराध्याच्या आईने ते पाण्याचे पातेले चुलीवरून उतरवत खाली ठेवले. आणि घरातील इतर कामे ती करु लागली

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सला सायबर चोरट्यांचा गंडा; ३ कोटी लंपास

बँक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण १२ बँक खात्यातून त्यांनी १९ खाती व आणखी एक खाते अशा २० खात्यांवर तब्बल २ कोटी ९८ लाख ४०० रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान  या खात्यातून हे पैसे वेगवेगळ्या ठिकाणाहून काढून घेण्यात आले आहे. 

येडियुरप्पा सरकारची आज परीक्षा; विधानसभेच्या १५ जागांसाठी आज मतदान

विधानसभेत सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या १५ आमदारांच्या मतदार संघात आज पोट निवडणूक पार पडत आहे.  या 15 जागांसाठी 165 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत आहेत.

खर्डा ग्रमस्थांचे खड्ड्यात आंदोलन;महामार्गाच्या खड्ड्यांनी नागरिक हैराण

शिर्डी – हैदराबाद राज्य महामार्गावर खर्डा परिसरात गेली अनेक दिवसांपासून खडे पडून वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

एसटी बसने विद्यार्थ्याला चिरडले; बस चालकाचा पोबारा

मागून येणाऱ्या एसटी बसने या मुलाला धडक दिली. या धडकेत मुलगा बस खाली चिरडला गेल्याचे लक्षात येताच बस चालकाने  पोबारा केला आहे.

खडसेंनी दिला पंकजा यांच्या भेटीनंतर भाजपा नैतृत्वाला ‘हा’ सूचक इशारा

पक्षातले नाराज आपोआपच एकत्र येतात, मोट बांधावी लागत नाही, असा सूचक इशारा खडसेंनी दिला आहे. पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी प्रसार माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली आहे.

अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळांची निर्मिती; या राज्यांमध्ये पडणार पाऊस

पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर गुरुवारी दुपापर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे.

कंडोम बाळगा, बलात्काऱ्यांना सहकार्य करा; चित्रपट निर्मात्याचे वादग्रस्त विधान

दाक्षिणात्य चित्रपट निर्माता डेनियल श्रवण यांच्या एका सोशल मीडिया वरील पोस्ट मुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘महिलेची हत्या न करता गुन्हेगारांनी बलात्कार करून थांबावे यासाठी सरकारने कायदेशीर तरतुदी करून प्रोत्साहन द्यावे’

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे; महिलांना शस्र परवाना देण्याची मागणी

आम्हाला आमची सुरक्षा स्वतः करायची आहे, कारण पोलीस योग्य वेळी पोहचू शतक नाहीत. त्यामुळे जेव्हा एखाद्या मुलीवर सामुहिक अत्याचार होणार असेल, तेव्हा पिस्तुलच तिला वाचवू शकते.” असे देखील त्यांनी म्हणले आहे.