आपले नाव Ration Card मधून कट होऊ नये यासाठी आता केवळ 12 दिवसच शिल्लक आहेत करावे लागतील ‘हे’ उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सुमारे 24 कोटी रेशनकार्डधारकांसाठी ही मोठी बातमी आहे. देशात आता आपले रेशन कार्ड आधारशी जोडण्यासाठी आपल्याकडे अवघ्या 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या उर्वरित 12 दिवसांत आपल्याला रेशनकार्डांना आपल्या आधारशी लिंक करावे लागेल, नाहीतर येत्या काही काळात ग्राहक सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतील. रेशन कार्ड रद्द झाल्यामुळे आपले नाव … Read more

रेशन कार्ड बनवण्यापूर्वी जाणून घ्या ‘हा’ नियम, अन्यथा होऊ शकेल 5 वर्षांची शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेशन कार्ड हे भारत सरकारचे एक अधिकृत मान्यता प्राप्त कागदपत्र आहे. रेशनकार्डच्या सहाय्याने लोक सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत बाजारभावापेक्षा अगदी स्वस्त दराने धान्य (गहू, तांदूळ आणि मसूर) धान्य खरेदी करू शकतात. भारतात सहसा तीन प्रकारचे रेशन कार्ड बनविली जातात. दारिद्र्यरेषेवरील लोकांसाठी (APL), दारिद्र्य रेषेखालील लोकांना (BPL) आणि सर्वात गरीब कुटुंबांसाठी … Read more

सर्वसामान्यांसाठी खूप उपयोगी आहे मोदी सरकारची ‘ही’ स्वस्त भाडे आणि खाण्याची योजना, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे तसेच अनेक लोकांच्या नोकर्‍याही गेल्या आहेत. आता असे झाले आहे की, लोकांना खाण्यासाठी आणि जगण्यासाठीही पैसे नाहीत. हे लक्षात घेता मोदी सरकार लोकांना अनेक सुविधा पुरवित आहे. विविध योजनांतर्गत सरकार कडून गरीब तसेच गरजू लोकांना मोफत भोजन आणि राहण्याची सुविधादेखील पुरविली जात आहे. पीएम मोदी यांनी … Read more

One Nation One Ration Card योजनेचा आजपासून ‘या’ राज्यातील कोट्यावधी लोकांना होणार फायदा,जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून, दोन केंद्र शासित प्रदेश लडाख आणि लक्षद्वीप हे एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेचा भाग बनले. या दोन राज्यांना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेच्या पोर्टेबिलिटी सेवेशी जोडले गेले आहे. केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. पासवान यांनी आपल्या ट्विटमध्ये … Read more