विशिष्ट समुदायावर टीका करताना मुख्य आजाराकडे दुर्लक्ष नको

जातीय वादविवादाच्या सर्वोच्च कमानीमध्ये अडकलेली तबलिगी जमात आणि त्यांच्या संदेशांमध्ये साथीच्या आजाराशी लढण्याच्या महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष न हटविणे हे खुप महत्वाचे आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीची प्लाझ्मा थेरपी नक्की आहे तरी काय?

जे रुग्ण अशा जिवाणू किंवा विषाणूपासून झालेल्या रोगातून बरे झालेले असतात त्यांच्या शरीरात त्या जिवाणू किंवा विषाणू विरुद्ध प्रतिजैविके तयार झालेली असतात. अशा रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा (रक्तद्रव) हा या रोगाच्या बाधित रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो आणि यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात.

जगाला हादरा देणाऱ्या आजाराविरुद्ध जागतिक राजकारण्यांनी एकत्र येणं जास्त गरजेचं..!!

जागतिक व्यवस्था, तिच्या शक्तीचे संतुलन, राष्ट्रीय सुरक्षेच्या पारंपरिक संकल्पना, आणि जागतिकीकरणाचे भविष्य अशा अनेक गोष्टींमध्ये बदल होईल ही शक्यता आता सत्यात येईल. 

कोरोना आणि गरिबीमध्ये उध्वस्त होत चाललेली बांगलादेशी जनता

संचारबंदीचे वाईट परिणाम दिसून येत आहेत, अनेक लोक मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा आता उपाशी झोपत आहेत. सामाजिक अलगाव एक चैन आहे, जी प्रत्येकजण करू शकत नाही. संचारबंदी रेंगाळली तर कदाचित हुसेन यांना त्यांच्या शेजारच्या देशात काम शोधण्यासाठी जबरदस्ती बाहेर पाठवले जाईल.

कोरोना विषाणूनंतरच्या जगातलं तापमान आणि पर्यावरण..!!

सर्व औद्योगिक प्रक्रियांत एक गोष्ट विकसित राष्ट्र स्वीकारत नाहीत आणि विकसनशील राष्ट्र साळसूदपणे कानाडोळा करतात. ती म्हणजे हवामान बदल आणि त्याचे जगावर होणारे परिणाम…

साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी माहिती घेणे हाच खात्रीशीर उपाय – सौम्या स्वामिनाथन

इतर वैद्यकीय उपाय एकत्रितपणे केल्याशिवाय केवळ संचारबंदी हा एकमेव उपाय या साथीच्या आजाराच्या काळात प्रभावी ठरणार नाही.

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ??

कोरोना म्हणजे काय हे आधीच व्यवस्थित समजलं असतं तर लोकांमधील भीती काही प्रमाणात कमी झाली असती.

भारतातील गाव-खेड्यांमध्ये कोरोनाशी लढा लढताना काय करता येईल?

स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परत जात असताना, ग्रामपंचायती त्यांचे हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्याचे उपाय मजबूत करू शकतात. 

जागतिकीकरणाला मुस्काटात मारत कोरोनाने संपूर्ण जगापुढे उभे केलेले १० प्रश्न

जागतिकीकरण कुठे आहे? सर्व देशांनी विषाणूला थांबविण्यासाठी सीमा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला ज्याने उपरोधिकपणे त्यांची व्यर्थता देखील दर्शविली. आपल्याला आता माहित असल्याप्रमाणे जगाच्या धोक्यात जागतिक सहकार्य आणि बहुराष्ट्रीय शासन बाहेर फेकले जाऊ शकते.