वादळी पावसामुळे नुकसान : ढेबेवाडी परिसरातील 25 घरांवरील पत्रे उडाले

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातीळ ढेबेवाडी विभागाला बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपून काढले. वादळामुळे विभागातील सुमारे 25 घरावरील पत्रे उडून गेले असून शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ढेबेवाडी विभागातील डोंगरावर असलेल्या कसणी, मत्रेवाडी, रूवले आदी गावाना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्याला बुधवारी … Read more

पाटण तालुका हादरला : 15 वर्षीय युवतीवर अत्याचार

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यात एका पंधरा वर्षीय युवतीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोयनानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा घडला असून कोयननगर पोलीस स्टेशनमध्ये सदर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोयना परिसरातील एका गावातील पंधरा वर्षीय युवतीवरती … Read more

मनोरुग्ण वैद्यकीय अधिकाऱ्याकडून हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राची तोडफोड

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना विभागातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रांत निवासी वैद्यकीय आधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. सुप्रीम कांबळे यांनी आरोग्य केंद्राच्या इमारतीची तोडफोड केल्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकरणी त्यांच्यावर कोयना पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कोयना विभागातील हेळवाक प्राथमिक आरोग्य … Read more

कोयना धरणातील वीज निर्मिती बंद

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी खासगीकरण आणि कामगार विराेधी धाेरणाच्या निषेर्धात सुरु असलेल्या संपात महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचारी यांनीही सहभाग घेतला आहे. याचा परिणाम सातारा जिल्ह्यातील काेयना धरणातीळ वीज निर्मितीवर झाला असून धरणातून हाेणारी वीज निर्मिती बंद करण्यात आली आहे. महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्प सुरु केला असल्यामुळे रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून कोयना धरण पायथा विद्युत … Read more

“न्यायालय न्याय मंदिर असून अजूनही लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास” : न्यायमूर्ती के. आर. श्रीराम

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाटण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. आर. श्रीराम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी “न्यायालय न्याय मंदिर आहे. लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. या न्याय मंदिरात न्याय देण्याचे काम न्यायाधीश व वकील करत असतात हे काम श्रेष्ठ आहे, असे न्यायमूर्ती के. … Read more

पाटण तालुक्यातील 22 गावातील पाणंद रस्ते मंजूर; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्न

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी पाटण मतदार संघातील पाणंद रस्त्यांची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ती मार्गी लागण्याकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रयत्न केले. त्यानंतर यातून 22 गावातील सुमारे 27 किमी लांबीच्या कामांना 2021- 22 वर्षाच्या वार्षिक आराखडयात समावेश करत मंजुरी देण्यात आली. शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते, योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी … Read more

धक्कादायक : अत्याचारातून 16 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

Malharpeth Police

पाटण | तालुक्यातील एका गावात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे दाखल झालेला गुन्हा पाचोरा पोलीस ठाण्यात झिरो नंबरने वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जि. जळगाव … Read more

“पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही”; सत्यजित पाटणकरांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी पाटण नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. या ठिकाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का सहन करावा लागला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजित पाटणकर यांनीविजय उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर “पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही,” अशी टीका करीत … Read more

पाटण नगरपंचायतीत बदल झालेला दिसणार : ना. शंभूराज देसाई

shambhuraj desai

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील गृहराज्यमंत्री यांच्या मतदार संघातील एकमेव असलेल्या पाटण नगरपंचायत निवडणुकीत उस्फुर्तपणे मतदान सुरु आहे. विधानसभा व लोकसभेला ज्या पध्दतीने मतदान होते, त्याच पध्दतीने मतदान सुरू आहे.  पाटणमधील मूलभूत प्रश्नांच्या मुद्यावर शिवसेना निवडणूक लढत आहे, निश्चितपणाने पाटण नगरपंचयातीत बदल झालेला दिसेल, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. राज्यात … Read more

सातारा जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी थंडीच्या कडाक्यात मतदान प्रक्रिया सुरू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायती साठी आज मतदान होत असून सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सध्या थंडीचा कडाका असल्यामुळे मतदानाला थंड प्रतिसाद असल्याचे सकाळी दिसून आले. या निवडणुकीसाठी 113 मतदान केंद्र असून 266 उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद होणार आहे. तब्बल 78 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होते आहे. … Read more