शेती करणार्‍यांनाही मिळते पेन्शन, जाणुन घ्या पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेती करत आहात का ? तर मग शेतकरी या नात्याने आपण आपले रिटायरमेंट पण प्लॅन करू शकता आणि वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळवू शकता.पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत खाते उघडून आपण याचा लाभ घेऊ शकता.१८ ते ४० वय वर्षे असलेले लोकं या योजनेत सहभागी होऊ शकतात. … Read more

२०२४ ला एकत्र लढलो तर शरद पवारांच्या रूपात मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसणार- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांची भूमिका सर्वात महत्वाची होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी आपलं राजकीय कौशल्य वापरत राज्यातील सरकार अस्तित्वात आणलं. असं तिन्ही पक्ष सरकार स्थापन झाल्यापासून सांगत आले आहेत. सध्या राज्यात सत्तास्थापनेत यश मिळालेल्या महाविकास आघाडीने … Read more

CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या तयारीची ‘हीच ती वेळ’

गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना महाराष्ट्रातील या सत्ताबदलाचे मुख्य सूत्रधार असलेले शरद पवार लक्षात आले नाहीत तर नवलच..!! आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या राजकारणाचा अनुभव पणाला लावत शरद पवारांनी भाजपच्या लोकांना सत्तास्थापनेपासून दूर ठेवलं. हे करत असताना शिवसेनेच्या झोपलेल्या वाघाचा स्वाभिमानही त्यांनी जागृत करुन दिला. गेली ५ वर्षं आपल्या खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना इथून पुढे मात्र काही कालावधीसाठी का होईना सत्तेचा मनसोक्त आनंद उपभोगता येणार आहे. राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू नसतं हा विचार डोक्यात घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार आता अस्तित्वात आलं. ‘मला माझ्या जुन्या मित्रांसोबत आता काम करता येईल’ हे छगन भुजबळ यांनी केलेलं सूचक विधान याबाबतीत खूप बोलकं आहे. शपथविधीसाठी देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रण दिली गेली होती. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचा प्रामुख्याने समावेश होता.

मोदींनी दिला ‘फिटनेस मंत्र’

टीम, HELLO महाराष्ट्र | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधत ‘फिट इंडिया’ चळवळीचा शुभारंभ केला. या वेळी त्यांनी फिट इंडिया चळवळ ही जनआंदोलन बनले पाहिजे, असे आवाहन देशातील जनतेला केले. आपण आपल्या फिटनेसबाबत उदासिन होत चाललो असल्याची खंतही पंतप्रधानांनी व्यक्त केली. फिटनेस ही आता काळाची गरज बनली असून, फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून … Read more

म्हणून  पंतप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही – नितीन गडकरी

Untitled design

नवी दिल्ली | वृत्तसंस्था भाजप नेते आणि सार्वजनिक वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. मात्र  मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले. २०१४ च्या तुलनेत आगामी निवडणुकीत भाजपाप्रणित ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील आणि  नरेंद्र … Read more

आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्याला पंतप्रधानांची हजेरी

Narendra modi in IIT mumbai

मुंबई | आज आयआयटी मुंबईचा ५६ वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जगभर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. आयआयटी मध्ये शिकलेले विद्यार्थी जगभर लौकित कमावतात हा आयआयटीचा इतिहास आहे’ असे गौरव उद्गार यावेळी मोदी यांनी काढले. आयआयटी मुंबई साठी १००० कोटी रुपयांचा निधी मोदींनी जाहीर केला. … Read more