ऊसतोड मजुराच्या 17 वर्षीय मुलीवर बंद खोलीत 2 वर्ष बलात्कार; तुला नोकरी लावतो, लग्न करतो म्हणत..

pune rape case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीचं आमिष दाखवून ऊसतोड मजूराच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पीडित मुलगी ही मूळ बीडची असून कामानिमित्त पुण्यात आली होती. तुला नोकरीला लावतो, तुझ्याशी लग्न करतो अशा खोट्या भूलथापा देत तिच्यावर तब्बल २ वर्ष बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपी संदीप किसन बडेकर याला पोलिसांनी … Read more

छ. संभाजी महाराज धर्मवीर कि स्वराज्यरक्षक? अजितदादांच्या विधानावर पवारांची ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले. अजित पवार यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच याबाबत बोलताना संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणलं तरी वावगं … Read more

Laxman Jagtap Demise : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

Laxm Jagtap

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील अनेक महिन्यापासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात लक्ष्मण जगताप यांच्यावर उपचार सुरू होते. अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगताप यांच्या प्रकृतीत नुकतीच सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही … Read more

Pune News : कोयता गँगच्या सदस्याला पोलिसांनी पकडून धो धो धुतलं; पहा Video

Pune Koyta gang News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील सिंहगड विधी महाविद्यालय आंबेगाव परिसरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात सिंहगड लॉ कॉलेज परिसरात बुधवारी रात्री एक थरारक घटना घडली. या ठिकाणी कोयता गॅंगमधील दोन सदस्यांनी हातात शस्त्रे घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान करत दहशत माजविण्याचा प्रयत्न … Read more

पुण्यात शिवसेना कार्यालयावर टोळक्यांचा बेछूट गोळीबार

Pune Vanavadi Firing

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील सध्या गँगवारचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशात वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. “यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,” असा डायलॉग मारत टोळक्याकडून बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. … Read more

 परीक्षा न देता PCMC मध्ये नोकरीची संधी; दर सोमवारी होणार मुलाखत

PCMC Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे लवकरच (PCMC Recruitment 2023) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली असून या भरतीच्या माध्यमांतून तज्ञ वैद्यकीय अधिकारी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न देता केवळ मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी मिळू शकते. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित … Read more

हॉस्पिटलमध्ये जयकुमार गोरेंनी पाहिली पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

Jayakumar Gore watched PM Modi's 'Mann Ki Baat

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी फलटण येथील पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. या दरम्यान त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन कि बात’च्या माध्यमातून साधलेला संवाद टीव्हीवरून पाहिला. जयकुमार गोरे … Read more

जयकुमार गोरेंच्या अपघातावर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मी स्वत: कधी…

Sharad Pawar Jaykumar Gore Car Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. त्याच्या वडिलांनीही हा अपघात नसून घातपात आहे अशी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, गोरेंच्या अपघाताच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया … Read more

खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा

khambataki ghat traffic

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वर्षाअखेर आणि नाताळची सुट्टी त्यातच वीकेंड यामुळे अनेकजण घराबाहेर पडून सुट्टी घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच फटका वाहतूक कोंडीच्या रूपाने बसला आहे. सातारा बाजूकडं जाताना आज सकाळपासून चालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे. खंबाटकी घाटामध्ये रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाल्याने … Read more

पुण्यातील स्मशानभूमीत अघोरी कृत्य; 2 तृतीयपंथांना अटक

black magic pune

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । अघोरी कृत्य आणि जादूटोणा करण्याचा खेळ सर्वत्र अजूनही सुरूच आहे. अशीच एक धक्कदायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अघोरी कृत्य करणाऱ्या २ तृतीयपंथांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली … Read more