परीक्षा देऊन फिरायला गेले अन्..; पुण्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

मावळ : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारावीची परीक्षा दिल्यानंतर संबंधित विद्यार्थी आपल्या अन्य काही मित्रांसोबत कासारासाई धरण परिसरात फिरायला गेले होते. या ठिकाणी धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा … Read more

भाऊच बनला वैरी ! ‘या’ कारणामुळे बहिणीची निर्घृणपणे हत्या, मावळ हादरलं

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाव-बहिणींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये नराधम भावाने आपल्या चुलत बहिणीची निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. काय आहे नेमके प्रकरण ? वसंत राघू माळी असं आरोपी भावाचे नाव आहे. तर फासाबाई साळू निसाळ असे मृत पावलेल्या दुर्देवी बहिणीचे … Read more

पुणे हादरलं ! वर्गात घुसून आरोपीकडून 10 वीच्या विद्यार्थिनीवर चाकूनं सपासप वार

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरदिवसा एका माथेफिरू आरोपीने दहावीतल्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केला आहे. विशेष म्हणजे वडगाव शेरी येथील एका शाळेत घुसून या आरोपी माथेफिरूने या तरुणीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात हि तरुणी गंभीर जखमी झाली आहे. सध्या या पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून … Read more

“जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगले पाहिजे”; फडणवीसांच्या नोटिसीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

ajit pawar devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्यात फडणवीसांना हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगले पाहिजे. लोकांना आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजिबात रस नसतो, असे पवार यांनी … Read more

पुण्यात तक्रार घेऊन आलेल्या पालकांना बाऊन्सरकडून मारहाण

pune crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये शाळेत निवदेन घेऊन गेलेल्या पालकाला तेथे उपस्थित असलेल्या बाऊन्सरने मारहाण केली आहे. पालकाने गैरवर्तन केल्याचा आरोप करत बाऊन्सरने ही मारहाण केली आहे. या बाऊन्सरने काठीने चोप देत पालकाला पायऱ्यांवरून खाली ढकलून दिले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर … Read more

नियमबाह्य पदोन्नतीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा प्रयत्न फसला; मॅटने दिला ‘हा’ आदेश

मुंबई । सेवाप्रवेश नियमांना बगल देऊन ठराविक प्रशासकीय विभागातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी संवर्गाच्या अधिकाऱ्यांना राज्यस्तरावर पदोन्नती देण्याचा अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय येथील तात्कालीन अधिकारी यांचा प्रयत्न आहे. असे मुंबई मॅटचे न्यायिक सदस्य मृदुला भाटकर व मेधा गाडगीळ यांच्यासमोर उघडकीस आले. त्यामुळे निरीक्षण अधिकारी गट-ब राजपत्रित संवर्गाची अन्न व नागरी … Read more

“पवार साहेब तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी लवासा बांधली तर मोदीजींनी जनतेसाठी…”; भाजपची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात विविध विकास कामाचे उदघाटन करण्यात आले. यामध्ये त्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यानंतर दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या या कार्यक्र्मावरून भाजपने शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “पवार साहेब, तुम्ही 15 वर्षात 11 किलोमीटर मेट्रोचे नेटवर्क उभं केलं. माननीय … Read more

“छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासमोर शेवटी तुम्ही छोटेच”; काँग्रेस नेत्याची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता पंतप्रधान पुणे येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे. पटोलेंनी “छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र समोर शेवटी तुम्ही छोटे, अशी … Read more

पूर्वीच्या काळी फक्त भूमिपूजन व्हायचं, पण….; मोदींचा काँग्रेसला टोला

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असून आज त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोसहित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन पार पडले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसला चिमटा काढला. पूर्वीच्या काळी भूमिपूजन व्हायचं पण प्रकल्प कधी पूर्ण होईल याची शाश्वती नव्हती असे म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. मोदी म्हणाले, हे भाग्य आहे की पुणे मेट्रोच्या … Read more

“देशाच्या इतिहासात पुण्याचे मोठे योगदान”; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरवोद्गार

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आज पुणे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सकाळी त्यांच्या हस्ते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकतेच उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केल्यानंतर त्यांनी एमआयटी महाविद्यालयात जाऊन संवाद साधला. “आज पुण्यात विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्पाचे लोकार्पणही माझ्या हस्ते करण्यात आले. देशाच्या … Read more