पुण्यात कडक लाॅकडाऊन लागणार? महापौरांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती

murlidhar mohol

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच पुणे महापालिकेची कोरोना संबंधी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातल्या निर्बंधाविषयीदेखील भाष्य केले. मागील पाच सहा दिवसांत पुणे … Read more

पुण्यात ओमायक्रॉंनचा विस्फोट, दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित तर 36 ओमायक्रॉंन रुग्ण

omicron

पुणे : शहरात ओमायक्रॉंनचा विस्फोट झाला आहे. रविवारी दिवसभरात पुणे शहरात ओमायक्रॉंनचा तब्बल 36 रुग्ण सापडले आहेत. तर आज दिवसभरात 524 नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. शहरातील कोरोनाबधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून दररोज शेकड्यांनी वाढत चालली असून, रविवारी ( दि.२) तब्बल ५२४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबधितांची टक्केवारी थेट ७.७ टक्क्यांवर गेली असून, … Read more

राज्यात ऑक्सिजन निर्मितीबाबत अजित पवारांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही महत्वाच्या नेत्यांकडून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत देण्यात आले आहेत. या दरम्यान आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यात लॉकडाऊन लागण्यासंदर्भात संकेत दिले असून राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. राज्य सरकार मुख्यमंत्री ठाकरेंच्या … Read more

चप्पल चोरीचा आळ सहन न झाल्याने 17 वर्षीय मुलीने उचलले ‘हे’ पाऊल

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामधील कोंढवा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चप्पल चोरीचा आळ घेतल्याचे सहन न झाल्याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या करत आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. कोंढव्यातील मोहम्मदवाडी परिसरातील कृष्णांनाग्र या ठिकाणी हि घटना घडली आहे. या प्रकरणी घर मालकिणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे … Read more

जिल्ह्यात एसटीची प्रवासी वाहतूकसेवा हळूहळू पूर्वपदावर

st bus

औरंगाबाद – जिल्ह्यात कर्मचारी संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प पडली होती. परंतु, काही दिवसांपासून एसटीची प्रवासी वाहतूकसेवा पूर्वपदावर येताना दिसत आहे. यात बुधवारी चार हजार तर गुरूवारी 97 एसटी बसने तब्बल 8110 प्रवाशांनी प्रवास केला. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात फूट पडल्यानंतर एसटीची चाके अंशत: गतिमान झाली होती. मात्र ती गती वाढताना दिसत नसली तर एसटीच्‍या … Read more

प्रवाशांना दिलासा ! जिल्ह्यात एसटी बसच्या फेऱ्या वाढल्या

st bus

औरंगाबाद – एसटीचे कर्मचारी कामावर परतत असल्याने बसच्‍या फेऱ्या काही अंशी वाढल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा थोडासा दिलासा मिळाला आहे. रविवारी 81 बसच्या सहाय्याने तब्बल 270 फेऱ्या करण्यात आल्या. पुणे, नाशिक आणि अजिंठा लेणी मार्गावर 25 शिवशाही, आठ हिरकणी बस चालवण्यात आल्या. एकूण 4427 प्रवाशांनी प्रवास केला. रविवारी औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाही चालवण्यात आल्या, त्यातून 726 … Read more

तब्बल 45 दिवसांनंतर जिल्ह्यातील सर्वच आगारातून धावली लालपरी

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या 45 व्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून एसटी धावली. दिवसभरात 84 ‘एसटी’च्या 221 फेऱ्या झाल्या. यातून साडेतीन हजार प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी अजूनही अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. दुसरीकडे संघटनेने संप मिटल्याची घोषणा केल्यानंतर कामावर हजर … Read more

एका चालकाने ढोसली दारू, दुसऱ्याने धडकवली गाडी अन् तिसऱ्याने तर चुकवला रस्ता

shivshahi

औरंगाबाद – प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरुद घेऊन एसटी महामंडळाने औरंगाबाद-पुणे मार्गावर खाजगी शिवशाहीची सेवा सुरु केली आहे. याच खाजगी चालकांचा मनमानीचा त्रास शनिवारी पुण्याहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला. यामध्ये एक चालक दारू पिऊन होता, दुसऱ्या चालकाने गाडीला ठोकले तर तिसर्‍या चालकाला रस्ताच माहीत नसल्याने पुणे दर्शन करत प्रवाशांना औरंगाबादेत पोहोचण्यास दहा तासांचा खडतर … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात 54 बसेसची फिरली ‘चाके’

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातर्फे काल दिवसभरात 54 एसटी बसच्या 154 फेऱ्या करण्यात आल्या. या बससेवेमुळे तीन हजारांवर प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाहीच्या माध्यमातून साडेसहाशे प्रवाशांनी प्रवास केला. 21 चालक आणि 30 वाहक, चार चालक कम वाहक अशा एकूण 55 कर्मचाऱ्यांनी शनिवारी सेवा बजावली. तर महामंडळ प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांवर सुरु असलेल्या कारवाईत काल आणखी … Read more

धक्कादायक ! रहाटणीत मायालेकींची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

sucide

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना शनिवारी सकाळी सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथे घडली आहे. सुनीता युवराज नवले, श्रावणी युवराज नवले असे आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. मृत सुनीता यांचे पती युवराज नवले हे रात्री दोनच्या सुमारास घरी आले होते. त्यावेळी घरातील सर्वजण गप्पा मारत बसले होते. यानंतर युवराज … Read more