‘भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’; कन्हैय्या कुमारांचा कंगना राणावतला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री कंगना राणावत हिने देशाच्या स्वातंत्र्या संदर्भात वक्तव्ये केली. त्यानंतर तिच्यावर सर्वस्तरातून टीकेची झोड उठली. कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. “भीख से अवार्ड मिल सकता है आझादी नही’, असे म्हणत कंगना राणावतला टोला लगावला आहे. काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी आज पुणे येथे आज … Read more

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ; न्यायालयाने दिले हे’ महत्वाचे आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारण मोहोळ यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असूनमोहोळ यांनी कोथरुडमधील त्यांच्या प्रभागातील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, पुण्याचे महापौर मोहोळ यांनी कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते राहात … Read more

पत्नीच्या छळाला वैतागून पतीने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

sucide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 32 वर्षीय तरुणानं पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण … Read more

धक्कादायक ! किरकोळ वादातून पतीने केली पत्नीची हत्या

murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये किरकोळ कारणावरुन पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि पतीने पत्नीला मारहाण केली. या मारहाणीमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. मुलं भांडण करतात आणि त्रास देतात या कारणावरुन पती आणि पत्नीत हा वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की दोघांत … Read more

पाहताच क्षणी धडकी भरवणार्‍या शिखरावर चढाई करुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना; पहा व्हिडिओ

पुणे | सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा तैल-बैला (फ्रंट वॉल) टीम पॉईंट ब्रेक एडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी सर करीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करीत तिरंगा फडकावित केलेली ही साहसी मोहीम भारतीय नौदलास समर्पित केली. या मोहीमेची सुरवात तैल-बैला गाव, ता. मुळशी, जि.पुणे येथून झाली. अवघ्या पाऊण तासांची पायपीट तैल-बैला च्या पायथ्याला घेऊन जाते. आरोहणासाठी सुमारे … Read more

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मानवतेचे महामंदिर’ ही संकल्पना रुजवित अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे वयाच्या 65 वर्षी निधन झाले आहे. यकृताच्या कर्करोग या दुर्धर आजारासोबतची त्यांची झुंज अखेर सोमवारी थांबली. अशोक गोडसे यांच्यावर मागील दोन आठवडयांपासून ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान … Read more

नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले हात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा एखादा नेता मंत्री झाला कि त्याचच मंत्रिपदाचे सिकेरेट सांगत नाही. मात्र, आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आपल्या केंद्रीयमंत्री होण्यामागचे नेमके सिक्रेट काय? कोनाच्या मदतीने आपण कॅबिनेटमंत्री झालो यामागचे सिक्रेट सांगितले. पुणे येथील आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी “माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे करतो, पण व्हाया … Read more

पुण्यात भरदिवसा गोळीबार!! भारती विद्यापीठ परिसरातील घटनेने खळबळ

पुणे | पुणे येथील भारती विद्यापीठ परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रभागा हाँटेल समोर दोघांनी दुचाकीवरून येऊन एका व्यक्तीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीचा जागेवर मृत्यू झाला असून या घटनेनंतर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आणि  पोलिसांनी  ताबडतोब नाकाबंदी केली आहे. मृत पावलेला व्यक्ती समीर … Read more

नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?; नार्वेकरांच्या ट्विटवर राणे यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज 6 डिसेंबरचे निमित्त साधून एक फोटो ट्वीट केला आहे. त्या फोटोत अयोध्या के राम मंदिर के निर्माण हेतु शिवसैनिकों के बलिदान को कोटी कोटी नमन असे लिहले. नार्वेकरांच्या ट्विटवरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टोला लगावला आहे. “शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर म्हणजे … Read more

राज्यात ओमिक्रॉनचे संकट : शाळा सुरु होण्याबाबत वर्षा गायकवाड यांनी दिली “ही” महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारची चिंताही वाढली आहे. राज्यात बघता बघता ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या हि 8 वर गेली आहे. अशात मुंबई आणि पुणे या ठिकाणी शाळा सुरु होणार का? असा प्रश्न पालकाना पडला असून शाळा सुरु होण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more