साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना गुंड म्हणणाऱ्या उद्योजकाला समर्थकांकडून चोप, कपडे फाडून फासले काळे

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके साताऱ्याचे भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल कोणी काही बोलल्यास सातारा जिल्ह्यातील समर्थकांकडून त्याची चांगलीच दखल घेतली जाते याचा प्रत्यय अनेकवेळा आलेला आहे. नुकतीच अशी घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे घडली. या ठिकाणी एका उद्योजकाने खासदार उदयनराजे भोसले यांचा गुंड असा उल्लेख केला. यावर आक्रमक झालेल्या खासदार समर्थकांनी त्या उद्योजकाला … Read more

कोरोनासोबत आता निपाह : राज्यात महाबळेश्वरमध्ये वटवाघळांत विषाणू आढळल्याची NIV तज्ञांची माहिती

Vatvagul

पुणे | कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. अशावेळी आता राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. याबाबतचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे. निपाह विषाणू सातारा जिल्ह्यातील मिनीकाश्मीर म्हणून अोळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आला आहे. याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह … Read more

विकृतीचा कळस ! स्वतःच्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विकृताने आपल्याच बायकोचा अश्लील व्हिडीओ बनवला आहे. या विकृताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आपली बायको आपल्याला खूप त्रास देते अशी तक्रार घेऊन तो स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेला होता, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. हे दांपत्य पुण्यामध्येच राहते. या प्रकरणातील आरोपी … Read more

पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना क्वारंटाईन केले जाणार : अजित पवार

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशात प्रशासनाकडून कोरोना रुग्ण वाढणाऱ्या शहरात कठोर निर्बंध लादले जात आहेत. राज्यातील महत्वाचे शहर असलेल्या पुण्यातील कोरोना परिस्थितीचा शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. त्यांनी पुण्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वपूर्ण घोषणा केली आहे. “पुण्यात शनिवार व रविवारी दोन दिवशी विकेंड लॉकडाऊन लागू … Read more

आषाढी एकादशीला यंदाही पायी वारी नाही, बसमधूनच पंढरपूरला पालख्या जाणार : अजित पवार

पुणे | गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पंढरपूरला यंदाही बसमधूनच पालखी सोहळा नेण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार … Read more

चर्चा तर होणारच : नरेंद्र मोदींना मनीऑर्डर, बारामतीच्या चहावाल्याने दाढी करण्यासाठी 100 रूपये पाठविले

Narendra Modi

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढवलेल्या दाढीमुळे चांगलेच चर्चेत असल्याचे पहायला मिळत आहे. आता चक्क राष्ट्रवादीचे सर्वाेसर्वा शरद पवार यांच्या बारामतीमधून पंतप्रधानांना एका चहावाल्याने दाढी करण्यासाठी मनीऑर्डर पाठवली आहे. अनिल मोरे असे या चहावाल्याचे नांव असून त्यांने एक पत्र आणि 100 रूपये पाठवलेले आहेत. विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर वाढलेल्या दाढीवरून अनेकदा टिका केलेली आहे. … Read more

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर 70 वर्षीय वृद्धाचा बलात्कार

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आई-वडिल घरी नसताना एका दहा वर्षाच्या मुलीवर सत्तर वर्षाच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिसोळी या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडिती मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप निवृत्ती आडागळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आणि … Read more

लोकं अशीच जळून मरतील..आपण तमाशा पाहायचा का…?; मुळशी आग दुर्घटनेवर प्रविण तरडेंचा भडका

Pravin Tarde

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या सोमवारी पुण्यातील मुळशी तालुक्यात असणाऱ्या एका सॅनिटायझर कंपनीला आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मराठी अभिनेता व लेखक प्रवीण तरडे यांनी अतिशय संताप व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तेथील परिस्थिती पाहून प्रविण तरडेंचा राग … Read more

पुण्यालगतच्या सॅनिटायझर तयार करणार्‍या कंपनीला लागलेल्या आगीत 15 जणांचा होरपळून मृत्यू

Factory Fire

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीतील एसव्हीएस या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली होती. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून, काही कामगार बेपत्ता आहेत.तर आतापर्यंत २० कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. या कंपनीत केमिकल बनवण्याचे काम सुरू होते. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तविण्यात आली … Read more

लग्नानंतर पतीने केलेल्या भलत्याच मागणीमुळे विवाहितेची आत्महत्या

Suicide

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विवाहितेचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिने आपल्या मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पत्नीने माहेरच्यांकडून दारूसाठी पैसे आणावेत म्हणून आरोपी सतत तिला त्रास देत होता. यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना 4 जून … Read more