सत्यशील शेरकर यांनी बंदूक दाखवून माती चाटायला लावली; तरुणाचा गंभीर आरोप
पुणे । जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना माझे काम बोचत असून ते बंद करण्यासाठी यांनी मला बंगल्यावर बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथे मनोरुग्णांसाठी संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या अक्षय मोहन बोऱ्हाडे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काहीतरी चांगले काम करता … Read more