संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही; आदित्य ठाकरेंनी मनसेला फटकारले

Aditya Thackeray Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरील केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण रंगले आहे. त्यातच आज मनसेने थेट शिवसेना भवना समोर भोंगा लावून हनुमान चालीसा पठण करत शिवसेनेला डिवचले. त्याबाबत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विचारले असता संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही अस म्हणत फटकारले आहे. … Read more

अखेर वसंत मोरेंना राज ठाकरेंचा फोन; म्हणाले की …

raj thackeray vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्याबाबत केलेल्या वक्त्यव्याला विरोध केल्यानंतर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून काढण्यात आले आहे. त्यांनतर वसंत मोरे अन्य पक्षात जाणार का अशी चर्चा सुरु असतानाच आता खुद्द राज ठाकरे यांनीच वसंत मोरे याना फोन करून शिवतीर्थ वर येण्याचा निरोप दिला आहे वसंत मोरे … Read more

शिवसेना भवन म्हणजे ‘मस्जिद’ आहे का? मनसेने पुन्हा डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना भवनासमोर मनसे कार्यकर्त्यांनी भोंगा लावत हनुमान चालीसा पठण केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली. त्यांनतर मनसे आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा राजकीय सामना रंगला आहे. त्याच दरम्यान, शिवसेना भवन म्हणजे मस्जिद आहे का असा सवाल करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे शिवसेना … Read more

राज ठाकरेंची लायकी नाही, त्यांना अटक करा; अबू आझमींची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदी वरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्याचे मोठे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी राज ठाकरे याना अटक करण्याची मागणी केली आहे. यासाठी अबू आझमी यांनी आज शरद पवारांची भेटही घेतल्याचे समजत आहे राज ठाकरे सारख्या नेत्याची काही औकात नाहीये. ज्यांचे … Read more

मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर नंतर कोणत्या पक्षात जाणार? वसंत मोरे म्हणतात…

vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याच्या राज ठाकरे यांच्या आदेशाला विरोध केल्यामुळे पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर वसंत मोरे यांनी आपली प्रतिक्रिया देत आपण कोणत्याही पक्षात न जाता मनसे सोबतच राहणार आहे असे स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी राज ठाकरे यांच्याकडून … Read more

भाजप नेहमीच त्यांच्या जवळच्या पक्षाला संपवतो, त्यामुळे राज ठाकरेंनी जपून पाऊले टाकावीत

raj thackeray rohit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप मधील जवळीक वाढलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला दिला आहे. भाजप नेहमीच त्यांच्या जवळच्या पक्षाला संपवते हा इतिहास आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी जरा जपून पावले टाकावी असे रोहित पवार यांनी म्हंटल. कर्जत-जामखेडमधील वारकऱ्यांसाठी … Read more

वसंत मोरेंना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

raj thackeray vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्या वरून वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर मनसेत वेगवान घडामोडी घडत वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवले आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. … Read more

पुण्यात वातावरण तापलं! राज ठाकरेंच्या नावाला काळ फासल्याने नव्या वादाला तोंड

पुणे : हॅलो महाराष्ट्र – गुढीपाढव्यादिवशी झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणामुळे आणि त्यामधील काही वादग्रस्त मुद्द्यावरून राज्यभरात मोठे पडसाद उमटले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसेच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. तसेच त्यांचा या वक्तव्यामुळे मुस्लिम समाज … Read more

न्यायालयाच्या निर्देशाची महाविकास आघाडी सरकार अंलबजावणी का करत नाही?; मोहित कंबोज यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात मशिदीसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवणार असा इशारा राज्यसरकारला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यारून सध्या राजकीय वातावरण चांगळेच तापले आहे. आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी आज एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. “2005 मध्ये न्यायालयाने निर्देश दिले होते … Read more

शिवसेनेचे 18 पैकी 14 खासदार आमच्या संपर्कात”; प्रसाद लाड यांचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेत्यांकडून शिवसेना पक्षातील खासदार बोलले जात आहे. यावरून आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणखी एक नवा गौप्यस्फोट केला. “पंतप्रधान मोदींच्याच कृपेमुळेच शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. सेनेच्या 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात आहेत. योग्यवेळी ते आम्ही जाहीर करू, असा गौप्यस्फोट लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी आज … Read more