शरद पवारांच्या सल्ल्याला राज ठाकरेंनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला दिल्यानंतर त्यांच्या सल्याला राज ठाकरे प्रत्युत्तर दिले आहे. “मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावे, असे ठाकरेंनी म्हंटले आहे. यावेळी … Read more

राष्ट्रवादीचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून टीकास्त्र डागले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर देशपांडे यांनी आज पुन्हा निशाणा हल्लाबोल केला. “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादीकडून … Read more

राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, संभाजी ब्रिगेडची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच एक विधान केल्यामुळे त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्यावतीने टीका करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून … Read more

राज ठाकरे भाजपासोबत जातील असं वाटत नाही – बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही पक्षातील युतीबाबतही चर्चा होऊ लागली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचे विधान केले असून त्यांनी राज ठाकरे भविष्यात भाजपसोबत जातील, असे वाटत नसल्याचे थोरात यांनी म्हंटले आहे. काँग्रेसचे नेते आणि … Read more

राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व; भाजप – मनसे एकत्र आल्यास आनंदच – बाळा नांदगावकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. दोन्ही पक्षातील युतीबाबतही चर्चा होऊ लागली आहे. अशात आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. मनसे व भाजप एकत्र आल्यास त्यांचा नकीच आनंद होईल. राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा … Read more

महापालिकेची निवडणूकीवरून चंद्रकांत पाटलांनी राऊतांना दिले ‘हे’ चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृष्णकुंज येथे आज भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चॅलेंज दिले. यावेळी पाटील म्हणाले की, “जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक लढवून दाखवावी.” भाजप व शिवसेना या दोन्ही … Read more

सर्वसामान्यांनी खूप सहन केलं, पण आता… ; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्राद्वारे इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राज्यात ओसरत असलेल्या कोरोनाच्या लाटेमुले दोन लशींचे ढोस घेतलेल्यांना निर्बंधात सूट देण्याचा विचार सरकारकडून केला जात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील लोकल बंद ठेवण्यात आली. यावरून आता मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्र लिहले आहे. “सर्वसामान्य माणसाने आत्तापर्यंत खूप सहन केले आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता … Read more

राज ठाकरेंच्या डोळ्यात अश्रू : माझा सहकारी, माझा सैनिक हीच माझी ओळख अन् ताकद सांगताना गहिवरले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कदाचित माझ्या कडवड बोलण्यामुळे मी लक्षात राहत असेनं. माझ्या सहकाऱ्यांच्या हातवारीमुळे ते लक्षात राहत असतील. माझा सहकारी, माझा महाराष्ट्र सैनिक यांची ताकद आहे, त्यानेच माझी ओळख असल्याचे भावनिक उदगार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी एका दैनिकाला मुलाखत दिली त्यावेळी पक्ष आणि कार्यकर्त्यांविषयी बोलतना ते … Read more

नवी मुंबईत भाजपाला धक्का ‘या’ बड्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश

mns

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन : नवी मुंबई भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहावयास मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशातच राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नवी मुंबई भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला आहे. आगामी नवीमुंबई निवडणुकीत नितीन काळे यांच्यावर … Read more

ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून राज ठाकरेंनी घेतला मराठी कलाकारांच्या अडचणींचा आढावा

Raj Thackrey

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रीकरण पूर्णपणे बंद आहे. परिणामी अनेक कलाकारांचे या दरम्यान अत्यंत हा होत आहेत. अश्यावेळी यांना मदतीची गरज आहे हे लक्षात आले असता मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी मराठी करमणूक क्षेत्रासमोर निर्माण झालेल्या या व अश्या अनेक समस्यांचा … Read more