उत्तर कोरेगावमध्ये औद्योगिक वसाहतीच्या मुद्यांवरून समर्थक व विरोधी गट आमनेसामने

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर व माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यामध्ये वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये मुंबई- बंगलोर औद्योगिक वसाहत होण्याच्या मुद्द्यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. यामध्ये ही औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून एक समर्थक गट उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे. तर … Read more

आ. गोरे आणि रामराजेंचे पुतणामावशीचे प्रेम : शेखर गोरे

सातारा | दुष्काळी माण तालुक्यासाठी वरदान ठरणारी बंगळूर-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत म्हसवड एमआयडीसी प्रस्तावित आहे. मात्र काही राजकारण्यांनी स्वार्थापोटी ही एमआयडीसी कोरेगावला नेण्याचा घाट घातला होता. मात्र माणच्या सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचा हा डाव आपण कदापी यशस्वी होवू देणार नाही. रामराजे नाईक- निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांचे पुतणामावशीचे प्रेम सर्व जिल्ह्याला माहित आहे. … Read more

काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत : आ. जयकुमार गोरेंचा आ. रामराजेंना टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असा खोचक टोला आ. जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना लगावला. विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात जोरदार रंगू लागली आहे. यावर बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष व … Read more

राष्ट्रवादीचे ठरलं!! एकनाथ खडसे, रामराजेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

ramraje khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 20 जूनला विधान परिषदेसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जेष्ठ नेते रामराजे निंबाळकर आणि भाजप मधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. दोन्ही नेते आजच आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जयंत पाटील यांनी ट्विट करत … Read more

राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी रामराजे व एकनाथ खडसेंना उमेदवारी?

Sharad Pawar Ramraje Naik Nimbalkar Eknath Khadse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर लगेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुक होत आहे. त्यामुळे उमा निवडणुकीत कोणता उमेदवार उभा करायचा? याची तयारी मोठ्या पक्षांकडून केली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची … Read more

निवडणुकीत तिकिट पाहिजे तर 10 झाडे लावा : रामराजे नाईक- निंबाळकर

सातारा | जागतीक पर्यावरण दिनानिमीत्त फलटण मध्ये 1000 झाडं लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रत्येक व्यक्तीने 10 झाडं लावली पाहिजेत, अन्यथा निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही. तेव्हा तिकिट पाहिजे त्यांनी 10 झाडं लावून दाखवावीत किंवा आमच्याकडे आणून द्यावीत, असा फतवाच विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढला. फलणट येथे या उपक्रमाचा शुभारंभ विधानपरिषद सभापती … Read more

खा. रणजिंतसिंहाचे खुले आव्हान : रामराजेंनी माझ्या विरोधात लोकसभा लढवावी

Nike Nimbalkar

फलटण | मला व माझ्या कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्यापेक्षा जर तुमच्यात हिमंत असेल तर माझ्या विरोधात लोकसभा निवडावी, असे थेट आवाहन खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे- नाईक निंबाळकर यांना एका कार्यक्रमात दिले आहे. फलटण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मला व माझ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मी कच्च्या गुरुचा … Read more

फलटण शहरासाठी राज्य सरकारकडून 15 कोटीचा निधी

फलटण | महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत फलटण शहरातील विविध लोकोपयोगी आणि लोकहिताच्या विकास कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री ना.अजित पवार, नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी 15 कोटी रुपयांचा भरीव निधी महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपकराव चव्हाण यांच्या मागणीनुसार उपलब्ध करुन दिला आहे. याबाबतची माहिती मालोजीराजे सहकारी बँकेचे … Read more

रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे हे विजयी झाले आहेत. शेखर गोरे आणि प्रतिस्पर्धी सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांच्यात काट्याची लढाई झाली. दोन्ही उमेदवाराना समान मते पडल्यानंतर अखेर चिट्टी द्वारे शेखर गोरे यांना विजयी करण्यात आले. या विजयानंतर शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more

सातारा जिल्हा परिषदेच्या 31 रुग्णवाहिकांचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण

सातारा | जिल्हा परिषदेने 14 व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या 31 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार … Read more