असे आंडू-पांडू खूप आले; राऊतांचा भिडेंवर हल्लाबोल

sambhaji bhide sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत अस वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत भिंडेचा समाचार घेतला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा … Read more

भिडेंच्या विचाराच्या पक्षातील अनेक नेते, मंत्र्यांना कोरोना झालाय : संजय राऊतांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांनाही संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. “कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. हा मूर्खपणा सुरु आहे. कोरोना हा रोगच नाहीय. हा गां* वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, … Read more

ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही : संजय राऊतांनी विरोधकांना ठणकावले.

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. ज्यात जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचं आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. या प्रकारचं घाणेरडं राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेलं नाही,’ मात्र विरोधकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावे … Read more

निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पदच नाही तर लफंगेगिरीची; शिवसेनेची सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन निवडणूक आयोगावर (Election Commission) जोरदार टीका केली आहे. आसाम आणि प. बंगालातील घटनांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण झाल्या. निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असून लोकशाही परंपरेची चाड थोडी जरी शिल्लक असेल तर या सगळयावर संसदेत तरी चर्चा व्हावी, अशी मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे. आसामातील ताजी घटना धक्कादायक … Read more

‘आशीर्वाद दिखाई नही देते …परंतु असंभव को संभव बना देते हैं; संजय राऊतांचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट करुन सर्वांची उत्कंठा वाढवली आहे. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे सूचक भाषा वापरली आहे. ‘आशीर्वाद दिखाई नही देते ….. परंतु असंभव को संभव बना देते हैं !!!’, असा मजकूर या ट्विटमध्ये आहे. त्यामुळे आता संजय राऊत आणि ठाकरे सरकारला नेमका कोणाचा आशीर्वाद … Read more

महाराष्ट्र कोलमडला तर देश कोलमडेल हे विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवं ; राऊतांचा टोला

raut fadanvis 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केवळ महाराष्ट्रात भाजपची सत्ता नाही म्हणून राज्यकर्त्यांची कोंडी करायची, हे योग्य नव्हे. हे राष्ट्रीय एकात्मता आणि संसदीय लोकशाहीला धरुन नाही. कोरोनामुळे  महाराष्ट्र कोलमडला तर देशही कोलमडेल, ही गोष्ट विरोधी पक्षनेत्यांना माहिती असायला हवी, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय हा काही आनंदाने … Read more

…तेव्हा मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष आता काय उपाययोजना करणार; राऊतांचे भाजपला खडेबोल

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकमधून राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राज्यातील स्थिती आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प. बंगालात विधान सभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा … Read more

अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? शिवसेनेचा खोचक सवाल

sanjay raut nirmala sitaraman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अल्पबजत योजनांवरील व्याजदरावरून (Small Savings Interest Rate) केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची देशभर चांगलीच चर्चा झाली. अल्पबचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय सरकारला काही तासांतच मागे घ्यावा लागला. यावरूनच शिवसेनेने केंद्र सरकार वर निशाणा साधला आहे. सामान्य जनतेला तुम्हाला दिलासा देता येत नसेल तर देऊ नका, पण त्यांच्यावर व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी … Read more

ममता बॅनर्जी वाघीण; पश्चिम बंगालची निवडणूकच देशाचं भविष्य ठरवेल : संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भाजपने जरी पश्चिम बंगालमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असली तरी त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि ममता बॅनर्जी याही एकटी वाघीण आहे. आणि हि वाघीण त्यांना पुरुन उरत आहेत. पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या हालचालीकडे संबंध देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे. कारण येथील निवडणुकीनंतर देशात विरोधी पक्षांच्या नव्या आघाड्या … Read more

देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणे सोडावं; शिवसेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना कहर मोठ्या प्रमाणात होत असून सरकार लॉकडाउनच्या विचारात असतानाच विरोधी पक्ष भाजप कढून लॉकडाउनला पूर्णपणे विरोध आहे. यावरूनच शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपला खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, असे सरसकट सगळय़ांचेच … Read more