शिवसेनेची भूमिका राम मंदिर विरोधी ; आशिष शेलारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला होता. शिवसेनेच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिल असून … Read more

आज महाराज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता – निलेश राणेंची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिरा वरून भाजपला टोला लगावला होता.  ‘राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून … Read more

105 जागा जिंकायचं तर सोडा, पुढल्यावेळी शिवसेना एवढ्या जागा लढू तरी शकेल का? भाजपचा राऊतांना टोला

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 105 जागा जिंकू, अशा गप्पा शिवसेनेकडून मारल्या जात आहेत. मात्र, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेला 105 जागा लढायला तरी मिळतील का, असा खोचक टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना लक्ष्य केले. गेल्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आम्ही त्या 105 आमदारांना घरी … Read more

सोनिया गांधींचे पत्र दबावतंत्र नाही, उलट….; संजय राऊतांचा खुलासा

मुंबई । शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut)यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या पत्राविषयी छेडण्यात आलं. त्यावर सोनिया गांधी यांचं पत्रं हा दबाव तंत्राचा भाग नाही. सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. … Read more

मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार , कोर्टाने काही आदेश देऊ द्या – संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडवरुन सुरु असलेलं राजकारण संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्य सरकारने कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या कारशेडवर स्थगिती आणली. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्यान, “मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. तुम्ही काहीही करा, कितीही अडथळे आणा. कोर्टाने काहीही … Read more

संजय राऊतांना पडळकरांचं खरमरीत पत्र ; मी तुम्हाला पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा म्हणू शकलो असतो, पण….

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्यातील विरोधी पक्ष भाजपने विविध मुद्द्यांवर ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेषात ढोल वाजवत विधानभवनासमोर आंदोलन केलं होतं, यावरून सामना अग्रलेखात शिवसेनेनं गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेनं गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख फेकूचंद पडळकर असा … Read more

हा न्यायालयाचा अपमान! भाजपकडून संजय राऊतांविरोधात कारवाईची मागणी

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. … Read more

या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही ; निलेश राणे राऊतांवर संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय … Read more

अहंकारी म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांच प्रत्युत्तर ; म्हणाले की..

sanjay raut and devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील टीका करताना सरकारने अहंकाराचा प्रश्न … Read more

कांजुरमार्ग जमीन वाद : संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाले की….

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चपराक दिली आहे. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ही … Read more