मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे; सामनातून शिंदेंसह भाजपवर हल्लाबोल

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामनातून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे तो म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या नावाने सुरू झालेला ढोंगाचा बाजार … Read more

ठाकरे गट आगामी काळात जम्मूत विधानसभेच्या निवडणुका लढवणार; संजय राऊतांची घोषणा

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्याकडून जम्मू काश्मीरचा दौरा केला जात आहे. ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून यापूर्वी त्यांनी एक मोठे विधान केले. शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा राऊतांनी केली आहे. जम्मूत खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

मुंबईचे महत्त्व कमी केलं, प्रकल्प पळवले तरी मोदींचे स्वागत असो; सामनातून चिमटे

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज मुंबईत येणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर मोदी प्रथमच मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार असून यावेळी ते मुंबईतील अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत मोदींची जाहीर सभाही होणार आहे. या सर्व घडामोडींवरून शिवसेनेनं (Shivsena) सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण … Read more

लोकांनी खोके घेतले म्हणता मग आम्ही काय मातोश्रीवर पुष्पगुच्छ घेऊन जायचो का?; राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत खासदार झाले, हे माझंच पाप आहे. हा कुणामुळे खासदार झाला? नारायण राणे शिवसेनेत असताना कोणी शिवसेनेतून बाहेर जात होतं का? आणि आता दिवसाढवळ्या जात आहेत. शिवसेनेची आताची अवस्था प्रचंड वाईट आहे. 40 आमदार दिवसाढवळ्या निघून जातात. अन् खोके घेऊन आमदार गेल्याचं हे म्हणत आहेत. तुम्ही लोकांनी खोके घेतले म्हणता … Read more

विरोधी पक्षात काम करताना आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वय हवा; संजय राऊतांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषद निवडणुकीच्यावेळी जो गोंधळ झाला तो झालेलाच आहे. हे कुणी नाकारु शकत नाही. त्याकडे महाविकास आघाडी म्हणून आघाडीतील सर्व नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात सरकार होते तेव्हा एका किमान समान कार्यक्रमावर तीन भिन्न पक्ष एकत्र होते. ज्या पद्धतीने आम्ही सरकार चालवले. तोच समन्वय आणि तोच एकोपा विरोधी पक्षात … Read more

एका आमदारकीसाठी तांबेनी प्रतिष्ठा गमावली; सामनातून निशाणा

sanjay raut satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी देऊनही सुधीर तांबे यांनी अर्ज न भरता आपले सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष अर्ज भरला. तर दुसरीकडे भाजपने सुद्धा नाशिक मध्ये आपला उमेदवार उभा केला नाही, या सर्व घडामोडींमागे भाजपचाच हात आहे का? अशा चर्चा सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने (Shivsena) आपल्या सामना … Read more

मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रश्नावरुन शिंदे गटाचे खासदार संतापले; म्हणाले…

MP Prataprav Jadhav

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे आता पक्षतील नेते आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. तर विरोधकही यावर तोंडसुख घेत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांना प्रश्न विचारला असता ते संतापले. ते म्हणाले कि, “मंत्रीमंडळ विस्तार कधी … Read more

शिंदे- फडणवीस सरकारचा मृत्यू ठरलेला, पुढचा महिना बघणार नाही : खा. संजय राऊत

Sanjay Raut Devendra Fadnavis eknath shinde

दिल्ली | या सरकारचा मृत्यू ठरलेला आहे. कारण हा मुर्दयात गुंतलेला प्राण आहे. जिवंत सरकार नाही. निकाल वेळेत लागला आणि कोणीही अडथळे आणले नाहीत. तर हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा हल्लाबोल शिंदे- फडणवीस सरकारवर खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. यावेळी श्री. राऊत म्हणाले, एक … Read more

“…तर राज्यसभेचा राजीनामा देणार का?” मुनगंटीवारांचे संजय राऊतांना खुलं आव्हान

mungantiwar and sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात सध्या शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार फेब्रुवारीमध्ये पडणार असं विधान ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून आता भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी टीका केली आहे. काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार? मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) हे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत … Read more

औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच भाजप नेत्याकडून उल्लेख; राऊतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

Sanjay Raut Chandrashekhar Bawankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगजेबच्या उल्लेखावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले असल्याचे दिसते. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता असे विधान केले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामानातील रोखठोकमधून बावनकुळेसह भाजपवर निशाणा साधला आहे. वास्तविक औरंगजेबाच्या गुजरात कनेक्शनमुळेच भाजप नेत्याकडून उल्लेख करण्यात … Read more